Wednesday, March 2, 2011

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ

माणसाने कस परीसाप्रमाणे असाव , नेहमी दुसर्याच आयुष्य सोन्याच कराव पण स्वता परीस असल्याचा गर्व करू नये माणसाने कस परीजाताकासारख असाव सतत आपल आयुष्य दुसर्यावर उधळून द्याव , अन स्वताच्या सुगंधाचा जराही गर्व करू नये माझही आयुष्य असाच आहे मेहेंदी सारख जी हातावरून निघून जाते पण तिचा लाल रंग हातावर सोडून देते कोणीही किती वाईट वागाव हे ज्याच त्यान ठरवावं पण सार समजून माफ करेल तो खरा माणूस आणि मला असाच बनायला आवडेल

No comments: