Friday, December 20, 2019

प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांचे, "मैत्री" बद्दलचे सुंदर लेखन

प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांचे, 
*"मैत्री" बद्दलचे सुंदर लेखन.!*
 
ज्यांना मैत्रीणी असतील, 
त्यांनी त्या जपाव्यात
ज्यांना मैत्रीणी नसतील, 
त्यांनी त्या शोधाव्यात

मैत्रीणीशिवाय जगण्याची वेळ 
शत्रूवरही येऊ नये.

आपल्या तोडीचच किंवा 
त्यापेक्षा थोड वरचढ 
सेन्स ऑफ ह्यूमर असणारं 
फ्रेंड सर्कल असणं, 
ह्यासारखं दुसरं भाग्य नाही.

*आणि, आपण मारलेला,* 
*एखादा पंच समोरच्याला,*
*समजावून सांगायची वेळ येणे* 
*ह्यासारखं दुर्भाग्य नाही.*

वयाच्या बंधनाला अमान्य करुन 
वाह्यातपणा चालू ठेवला, की.
बुद्धी ताजीतवानी राहते आणि,
मेंदू अखंड क्रिएटिव्ह राहतो.

अरे तुझं वय कांय, 
बोलतेयस काय हा प्रश्न, 
ज्याला पडतो ती माणसं,
अकाली वृद्ध होतात.

*येता जाता केलेला* 
*फालतूपणा हा* 
*आपले हॅप्पी हार्मोन्स* 
*अबाधित ठेवतात.*

एखादी गोष्ट सिरियसली न घेता 
अतिशयोक्ती वगैरे करुन 
त्याची पार वाट लावणं 
ज्याला जमतं त्याच खरया मैत्रीणी

*एकमेकांवर कडी करुन,*
*मिष्किलपणाची, बालीशपणाची,* 
*किंवा टारगटपणाची, एवढंच कांय,*
*थोडी फाजिलपणाची हद्द गाठणे,*
*हेच खरं जीवन.*

एक दोस्त ने क्या खूब लिखा है कि -

"मरने के बाद मुझे जल्दी ना जला देना,
मेरे दोस्तों को देर से आने की आदत है".

मुझे जलाने से पहले मेरा दिल निकाल लेना,
कहीं दोस्त ना जल जायें जो दिल में बैठे हैं.

​दोस्ती​ शब्द का अर्थ 
बडा ही मस्त होता है, (दो+हस्ती)
जब दो हस्ती मिलती हैं.
तब दोस्ती होती है.

No comments: