Tuesday, December 31, 2019

कहाँ पर बोलना है

*Lovely poem.* 
 
*कहाँ पर बोलना है*
*और कहाँ पर बोल जाते हैं।*
*जहाँ खामोश रहना है*
*वहाँ मुँह खोल जाते हैं।।*

*कटा जब शीश सैनिक का*
*तो हम खामोश रहते हैं।*
*कटा एक सीन पिक्चर का*
*तो सारे बोल जाते हैं।।* 

*नयी नस्लों के ये बच्चे*
*जमाने भर की सुनते हैं।*
*मगर माँ बाप कुछ बोले*
*तो बच्चे बोल जाते हैं।।*

*बहुत ऊँची दुकानों में*
*कटाते जेब सब अपनी।*
*मगर मज़दूर माँगेगा*
*तो सिक्के बोल जाते हैं।।*

*अगर मखमल करे गलती*
*तो कोई कुछ नहीँ कहता।*
*फटी चादर की गलती हो*
*तो सारे बोल जाते हैं।।*

*हवाओं की तबाही को*
*सभी चुपचाप सहते हैं।*
*च़रागों से हुई गलती*
*तो सारे बोल जाते हैं।।*

*बनाते फिरते हैं रिश्ते*
*जमाने भर से अक्सर हम*
*मगर घर में जरूरत हो*
*तो रिश्ते भूल जाते हैं।।*
 
*कहाँ पर बोलना है*
*और कहाँ पर बोल जाते हैं*
*जहाँ खामोश रहना है*
*वहाँ मुँह खोल जाते हैं।।*

यह कविता बार बार पढ़े।
आपको हर बार एक नया अहसास होगा🌺💐

Saturday, December 28, 2019

Good morning 😊

*हमेशा खुश*
                *रहना  चाहिए,* 
                   *क्योंकि*
               *परेशान होने से*
              *कल की मुश्किल*
                *दूर नहीं होती*
                   *बल्कि....*
              *आज का सुकून*
               *भी चला जाता*
                     *है !!*

   🥀 *शुभ प्रभात* 🥀

 *आयुष्य खूप लहान आहे*
            *प्रेमाने गोड बोलत रहा.!*
*धन-दौलत कोण कोणाला देत नसत*
        *फक्त माणुसकी जपत रहा.!!*
            *प्रसंग कोणताही असो,*
              *सुखाचा की दुःखाचा*
*त्यासाठी कोणी हाक दिली तर* 
*प्रेमाने साथ द्या..!!!*

      🌺 शुभ प्रभात 🌺
****🌹 ❣ 🌹 💐 💐 💐 💐 💐 

नुकतीच बाळंत झालेली बाळंतीण शुद्धीवर आली.
एक तास झाला होता बाळाला जन्म देऊन.
शुद्धीवर आल्या आल्या थोडेसे डोके हलविले, नजरेनेच इकडे तिकडे पाहिले.
हातही हलवता येत नव्हते, कुशीवर वळणे तर दूरच राहिले.
एका हाताने बगले खाली चाचपून पाहिले, थोडे कावरे बावरलेल्या नजरेने शरीराच्या आजुबाजूला पडल्या पडल्याच पाहिले.
खाली तर पडला नसेल ना बेडच्या म्हणुन सगळे बळ एकवटून घाबरल्या अवस्थेत नर्सला शुक शुक केले.

नर्स सगळे बघत होती.
तिच्या लक्षात आले तसे ती धावतच incubator रूम मध्ये बाळाकडे गेली, बाळाला अलगद उचलून आईच्या शेजारी झोपवून बोलली..”ताई मी समजू शकते तुमच्या भावना..”

तसे ती माऊली बोलली.. “अगं मोबाईल कुठे आहे माझा तो शोधतेय मी मघापासून. Status upload करायचा आहे!”
😛😆🤣

मुलांवर संस्कार कसे करावेत

*मुलांवर संस्कार कसे करावेत.??*

तिनं सहज विचारलं मला, 
"तेलात फोडणीला 
तू प्रथम मोहरी टाकते कि जिरे?"

"अहो मोहरी."

"का गं?"

"मोहरी तडतडते ना खूप."
मग तिला तडतडू द्यायचं,
नि मग हळुवार जिरे सोडायचे.
जिरे नुसतेच लाल होतात बघ!!"

"जीवनाचं सूत्रच आहे ग."ं

"कोणतं?"

"तडतडणाऱ्याला तडतडू द्यायचं.
त्याचं तडतडणं थांबलं की
हळूच प्रेमाचे जिरे सोडायचे.
जशी फोडणी खमंग, 
तसंच आयुष्य देखील खमंग.!!"👍👍 

"कसं?"
           
"संस्कार मुलांवर करताना ते त्यांच्यावर ओरडून, त्यांना मारून करता येत नाहीत. संस्कार करायचे म्हणून करता येत नसतात, तर ते आपल्या बोलण्यातून, वागण्यातून सहज आले पाहिजेत, तरच ते मुलांच्यात खोलवर रुजले जातात. याचं एक सुंदर उदाहरण पहा."

एक मध्यमवयीन गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक ७-८ वर्षांचा मुलगा भर दुपारी असेच फिरत होते. वाटेत त्यांना एक मोठं शेत लागलं. शेतात एक शेतकरी जमीन नांगरत होता. जवळच एका झाडाखाली त्याचं जुजबी सामान होतं आणि झाडाच्या फांदीवर त्याने आपला सदरा अडकवला होता. 
सदरा पाहताच या छोट्या मुलाच्या मनात काहीतरी सुरू झालं आणि त्याचे डोळे चमकू लागले.
तो म्हणाला, "बाबा, त्या सदऱ्याच्या खिशामध्ये मी आता २-२ दगड ठेवतो, जेव्हा तो शेतकरी सदरा घालेल आणि खिशात हात घालून दगड पाहील तेव्हा खूप मजा येईल."

बाबा म्हणाले, "हो, पण मी एक बदल सुचवतो बघ. त्या दगडांच्या ऐवजी आपण २-२ चांदीचे रुपये ठेवू या."

मुलगा म्हणाला, "छे, दगडानं जास्त गंमत येईल, रुपयांपेक्षा."

पण बाबा म्हणाले, "पहा तर, तुला जास्त मजा येईल."

मुलगा थोड्या नाराजीनेच तयार झाला आणि त्यानं टाचा उंचावून त्या फांदीला लटकवलेल्या सदऱ्याच्या दोन्ही खिशात २-२ चांदीचे रुपये ठेवले. त्याला माहीत होतं, मजा तर येणारच नाही, उलट रुपये मात्र जाणार. 
ते दोघेही एका झाडामागे लपून शेतकऱ्याकडे पाहू लागले. सूर्य डोक्यावर आला. शेतकऱ्यानं नांगरणी थांबवून बैल सोडले आणि एका झाडाखाली त्यांना बांधलं, चारा टाकला आणि स्वतःशीच पुटपुटत बांधावर बसला. आता त्याचं बोलणं या दोघांनाही ऐकू येऊ लागलं.

"कालच्यान अन्नाचा कण कोनाच्या पोटात गेला नाई. घरात शिजवायला कायबी नाई. कारभारीनबी उपाशीच. लेकराला दूध नाई. कसं व्हणार? काय बी समजंना."

मग हताश होऊन तो उठला. मडक्यातील पाणी प्यायला आणि फांदीवरचा सदरा काढून अंगात घातला. सवयीने खिशात हात गेला. हाताला काही लागलं म्हणून पाहतो तो काय चांदीचे २ रुपये!!
दुसऱ्या खिशात हात घातला तर त्यामध्येही २ रुपये!! 

त्याच्या चेहऱ्यावर मघापासून जी उदासीनता होती ती नाहीशी झाली. त्याचा चेहरा उजळला आणि पुन्हा बोलू लागला.

"आता या पैशानं मी धान आणील आणि कारभारनीकडं देईन. मग ती रांधून पोटभर जेवेल आणि लेकरालाबी दूध पाजंल. लेकरू मग खूप खुश होईल. त्या दोघांना असं आनंदात बघून माझंबी पोट भरंल."

मग तो नांगरलेल्या शेतात गेला, वरती आकाशाकडे पाहत बोलू लागला,
"देवा, कोणाच्या रूपानं तू माज्यासाठी येवडा तरास घेतलास? ज्येनं ह्ये काम केलं त्येला खूप आयुक्ष दे. त्यो जगाचा धर्मावतार होऊ दे. देवा, ही सारी तुजी दया. म्या आज भरून पावलो."

हे सारं बोलणं ऐकून तो लहान मुलगा रडू लागला.
आपल्याला काय होतं आहे हे त्यालाच कळत नव्हतं. तो बाबांना म्हणाला,
"बाबा, मला काय होतंय हे मला काहीच कळत नाही. असं वाटतंय की, माझ्या शरीराला लक्ष लक्ष डोळे फुटले आहेत आणि त्या साऱ्या डोळ्यांनी मी रडतो आहे! पण तरीही माझ्या अंगातून सुखाच्या, समाधानाच्या आणि आनंदाच्या लहरी उचंबळत आहेत."

बाबा म्हणाले,
"बाळ, माणुसकीचा एक धडा तू आज शिकलास. त्या गरिबाचे शब्द तू ऐकलेस ना?
त्याचा आशीर्वाद देवाघरून आला आहे, तो खरा होणार."

अशी शिकवण हवी, असा गुरु हवा किंवा असा संस्कार हवा की, तो कायमचा मनावर बिंबला जाईल. धाकदपटशा करून, जसे की, तू असेच वागायला हवे, तसेच वागायला हवे.असे करून संस्कार होत नसतात.
आपणच आपल्या आचरणातून, वागणुकीतून सहज ते प्रकट करायला हवेत आणि मुलांना जाणवून द्यायला हवेत.!!
👌🏼👌🏼👌🏼
👍🏼👍🏼☘🌸🌺🌷🌹🌹

Good morning 😊

*हमेशा खुश*
                *रहना  चाहिए,* 
                   *क्योंकि*
               *परेशान होने से*
              *कल की मुश्किल*
                *दूर नहीं होती*
                   *बल्कि....*
              *आज का सुकून*
               *भी चला जाता*
                     *है !!*

   🥀 *शुभ प्रभात* 🥀

 *आयुष्य खूप लहान आहे*
            *प्रेमाने गोड बोलत रहा.!*
*धन-दौलत कोण कोणाला देत नसत*
        *फक्त माणुसकी जपत रहा.!!*
            *प्रसंग कोणताही असो,*
              *सुखाचा की दुःखाचा*
*त्यासाठी कोणी हाक दिली तर* 
*प्रेमाने साथ द्या..!!!*

      🌺 शुभ प्रभात 🌺
****🌹 ❣ 🌹 💐 💐 💐 💐 💐 

नुकतीच बाळंत झालेली बाळंतीण शुद्धीवर आली.
एक तास झाला होता बाळाला जन्म देऊन.
शुद्धीवर आल्या आल्या थोडेसे डोके हलविले, नजरेनेच इकडे तिकडे पाहिले.
हातही हलवता येत नव्हते, कुशीवर वळणे तर दूरच राहिले.
एका हाताने बगले खाली चाचपून पाहिले, थोडे कावरे बावरलेल्या नजरेने शरीराच्या आजुबाजूला पडल्या पडल्याच पाहिले.
खाली तर पडला नसेल ना बेडच्या म्हणुन सगळे बळ एकवटून घाबरल्या अवस्थेत नर्सला शुक शुक केले.

नर्स सगळे बघत होती.
तिच्या लक्षात आले तसे ती धावतच incubator रूम मध्ये बाळाकडे गेली, बाळाला अलगद उचलून आईच्या शेजारी झोपवून बोलली..”ताई मी समजू शकते तुमच्या भावना..”

तसे ती माऊली बोलली.. “अगं मोबाईल कुठे आहे माझा तो शोधतेय मी मघापासून. Status upload करायचा आहे!”
😛😆🤣

म्हणून मला प्रेमच करायचं नाही

म्हणून मला प्रेमच करायचं नाही...

जेव्हा सुरू होतं पोरांचं सुरू १६वर्ष  वय...😊

अन आई वडिलांना  वाटू लागतं भय....

आई वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाचा आता मला चुराडा करायचा नाही....

तुझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या तुझ्या भावासोबत मला राडा करायचा नाही...

तुझी जात वेगळी माझी जात वेगळी म्हणून ह्या जातीयवादी गावाचा मला डळमळीत गावगाडा करायचा नाही....

म्हणून म्हणून मला प्रेम करायच नाही....

तुझ्यामागे वेड्यासारखं कामधंदा सोडून मला फिरायच नाही....

तुझ्या आठवणीत तहानभूक विसरुनी मला झुरायच नाही..

म्हणून म्हणून मला प्रेम च करायचंच नाही....

काय होईल जर प्रेमात मी पडलो तर....

काय होईल तुझ्या साठी मी इथे तिथे रडलो तर...

तुझ्या प्रेमात जर पडलो तर खिशाच वाडेल ओझं...

महिन्याच बजेट एका दिवसात संपेल माझं.....

इथे तिथे तुझ्या शॉपिंग साठी उदारी करून लाचार मला ठरायचं नाही...

म्हणून म्हणून मला प्रेमच करायचं नाही.....

तुझ्या प्रेमात पडलो.... तर वाढतील माझ्या तुझ्या कॉलेज बाहेर चकरा....

ब्युटी पार्लर.,nail paint, अजून काय काय सहन करावा लागेल तुझा नखरा..

मी जर बोललो makeup वर
तू येशील ब्रेक अप वर...

मी propose केलं तर तू oppose करणार...

अन तुझ" सैराट" प्रेम माझ्यातल्या परशाचा शेवटी गेम च करणार....

तू लाख म्हणशील  म्हणशील ग 
"तू ही रे माझा मितवा"

पण तू थोडीच सांगणार मी नेमका कितवा...

तुझ्या यादीतला मला माझा नंबर च पाहायचा  नाही....

म्हणून म्हणून मला प्रेमच करायच नाही....

तुझ्यावर प्रेम केलं तर आई वडिलांच्या प्रेमाला मुकाव लागेल....

माझ्या माय बापाला विसरुनी तुझ्या माय बापापुढे झुका व लागेल....

माझ्या माय बापा शिवाय इतर कुणापुढे मला झुकायचंच नाही...

म्हणून मला प्रेम करायचच नाही

🖋कवी वैभव साळुंके

Friday, December 27, 2019

हास्य संध्या - Marathi Jokes

 मित्र: तू रोज पिऊन जातो, वहिनी काही बोलत नाही तुला?🤔
गण्या: बोलते ना, किडे पडून मरणार तुमचे मित्र!! 😜😂

**********

बोलण्याची पद्धत कशी असावी ? 

देवा समोर : हात जोडून
आई समोर : मनसोक्त 
वडिलां समोर : आदराने 
भावा समोर : खोडकर पणे
बहिणी समोर : प्रेमाने 
मित्र मैत्रिणी समोर : हसत खेळत

बायको समोर : अजून संशोधन  चालू आहे    🤔🙄

🤣😂🤣😂🤣😂🤣😂

**********

एक तरुण उत्साहाने आपल्या आईला सांगतो की तो प्रेमात पडला आहे आणि आता तो तिच्याशी लग्न करणार आहे...☺☺

तो म्हणतो, "आई, फक्त गंमत म्हणून मी एकाच वेळी तीन मुलींना घरी घेऊन येतो, तू माझी प्रेयसी ओळख."😀😀

आई तयार होते व दुसऱ्याच दिवशी तो ठरल्याप्रमाणे तीन मुलींना घरी घेऊन येतो.🤗🤗
 
घरी आल्यावर त्या तिघींना पण तो सोफ्यावर बसायला सांगतो आणि मग आईला बोलावतो...

तो म्हणतो, "आई आता ओळख माझी प्रेयसी कोणती असेल आणि मी लग्न कोणाशी करणार आहे."

आई लग्गेच ओळखते आणि म्हणते की जी मुलगी मधे बसली आहे तीच तुला आवडली असणार...

मुलगा आश्चर्यचकित होतो की आईने कसे ओळखले असेल. तो विचारतो, "तुला कसं ओळखता आलं "

आई उत्तरते, 

*"कारण मला तीच आवडली नाहीये"*

😂😂😂😂

**********

*लग्नापूर्वी....*

ती त्याला म्हणाली, "ते बघ... ते झाड !!" 

आणि त्याच्या मनात अनेक रोमँटिक गोष्टी जाग्या झाल्या.   
त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..

*लग्नानंतर.…*

ती त्याला म्हणाली, "ते बघ... ते झाड!!"

आणि मुकाट्याने त्याने...

कोपऱ्यातला झाडू उचलला आणि खोलीतला केर तो झाडू लागला ! त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..

😝😝😜
************************

सासुरवाडी कडील लोकांचे फ्रेंड request स्वीकारणे म्हणजे🙆🏻‍♂🙆🏻‍♂🙆🏻‍♂🙆🏻‍♂🤦‍♂🤦‍♂🤦‍♂

फुकटात CCTV बसवल्ल्या सारखे आहे🤦‍♂🤦‍♂🤦‍♂😃😃😃😃

**********

!! आमंत्रण !!

​३१ डिसेंबरला माझ्या घरी संध्याकाळी ७ वाजता एक कार्यक्रम ठेवला आहे जिथे तुम्हा सर्वाना जरूर यायचे आहे.​

कार्यक्रमात

चिकन हंडी👌😋

चिकन मसाला 

चिकन बिरयानी😋

बटर चिकन

चिकन 65 👌😋

मटण टिक्का

कोल्ड्रिंक

चिकन तंदुरी 👌👌

स्प्रिंग रोल

आईस्क्रीम.🍧🍧🍧🍧🍧...... 

..
.
.

या पासून होणाऱ्या 
​आजारांविषयी माहिती​ देण्यात येईल
धन्यवाद......🤣🤣🤣

हावरे कुठले...😋😋😋😋

**********

*महाराज अकबर+बिरबल+पाच वेडे*
😳😳😳😳😳😳😳😳😳

अकबराने एकदा बिरबलाला फर्मावले-
"आपल्या राज्यातले ५ सर्वात *वेडे* शोधून माझ्यासमोर आणून उभे कर."

"हां महाराज, पण मला एक महिन्याची मुदत द्यावी."

एक महिन्यानंतर बिरबल दोनच *वेड्यांनाा* घेऊन दरबारात आला.

बादशहाने विचारले "अरे मी तुला ५ *वेडे* आणायला सांगितले होते."

बिरबल म्हणाला "महाराज मला एकेक *वेड्याला* सादर करण्याची इजाजत मिळावी."

बिरबलाने पहिला *वेडा* सादर केला.

"महाराज, हा *वेडा* बैलगाडी चालवताना एक मोठे ओझे डोक्यावर घेऊन बसला होता. का तर म्हणे बैलाला जास्त ओझे पेलायला नको म्हणून!"

"आणि महाराज, हा दुसरा *वेडा*. ह्याच्या घराच्या छपरावर उगवलेले गवत गायीने खावे म्हणून तो तिला शिडीवरून छपरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत होता."

बादशहा म्हणाला "ठीक आहे. आता तिसरा *वेडा* दाखव."

"महाराज, मी ह्या राज्याचा प्रधान आहे. माझ्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. त्या सोडून मी ५ *वेड्यांच्या* शोधात फिरतोय म्हणून मी तिसरा *वेडा*"

"ठीक आहे. आता लवकरच चवथा आणि पाचवा *वेडा* मला दाखव."

"महाराज, आपली क्षमा मागतो; पण आपण ह्या राज्याचे राजे असून प्रजेकडे दुर्लक्ष करून मला नको ती कामे करायला सांगता हा *वेडेपणा* नाही का? म्हणून चवथे *वेडा* आपण!"

"असूदे असूदे. आता लवकर पाचवा *वेडा* मला दाखव, नाही तर शिक्षेला तयार हो!"

"महाराज, पाचवा *वेडा  आपल्यासारख्या  मूर्खाच्या कोड्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी,दैनंदिन कामकाज आणि जबाबदाऱ्या सोडून हातात आपला मोबाईल घेऊन आपला हा जो मैसेज वाचत आहे तो*
😝😝😝😝😛😛😛😛😂😂😂😂😂

*"शाबास बिरबल शाबास! ताबडतोब आपल्या सगळ्या ग्रुपवर फाॅरवर्ड कर. पाचवा मूर्ख कोण ह्या प्रश्नाच्या उत्तराची लोकं वाट पहाताहेत!"*
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

**********

गुरुजी : अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?

बंडू : माहीत नाही

गुरुजी : अरे असेकाय करतोस......? पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ - १६०५
.
.
.
बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे
😂😂😂

**********

लग्न पत्रिकेत लिहिले होते की, 

*" कृपया दारू पिणाऱ्यांनी येवू नये "*

*नवरदेवच आला नाही*
😂😂😂😂😂

**********

🤣😜✍🏻
*मुंबईकर मुलगी*:- Excuse me
*सातारकर मुलगी* :- सरकता का please 
*विदर्भकर मुलगी* :- सरकून राहि ला का 
*सांगलीकर मुलगी* :- सरकता का जरा 
*कोल्हापूरकर मुलगी*:- सरक ना भावा ,
*आणि  सगळ्यात Top* 

*खान्देशी मुलगी*:- 
              *रस्ता ना* *सातबारा काय तुना बाप*  *ना नाव वर शे का*... *चेट ना तथा*।।। 
             😜🤣

**********

 शादीशुदा ज्यादा खुश न हों
01 January को #साल बदलेगा
#साला नहीं
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😛🙈😛😂😂😂😂😂😂😂😂

*****

: *हास्य संध्या ...* 

▫ *नवरा -:* नविन वर्ष सुरू होणार आहे,  सांग तुला काय गिफ्ट देऊ ?

▫ *बायको -:* अस काही तरी द्या जे पूर्ण वर्षभर चालेल .... 

▫ *नवरा -:* *हे  घे कालनिर्णय*

▫😃▫😜▫😃▫😜▫😃▫

*****

*देव : ( स्वर्गात पोहचलेल्या माणसाला).....या या स्वर्गात आपले स्वागत आहे.*
*आशा करतो तुझे पृथ्वी वरील आयुष्य सुखी गेले असेल.* 

*माणूस: ते सगळे ठीक आहे पण ते "लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधणारी  टीम" कोण हाताळतेय त्याच्याशी जरा बोलायचे होते.*  😂😂😂😂

Thursday, December 26, 2019

भारतीय🇮🇳🚩 संस्कृतीला (जाणुन बुजुन) विसरलो

पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स , चिअर्स म्हणून 
ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,
पण जेवणापूर्वी 'वदनी कवळ' आणि 
श्रीरामाचे नाव घ्यायला  विसरलो ll१ll

वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, 
फ्रुटपंच प्यायला शिकलो,
पण आपोष्णी घ्यायला विसरलो, 
सार-सुधारस विसरलो ll२ll

चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून, 
तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,
पण शेवयाची खीर 
आवडीने खायला विसरलो ll३ll

हाताने वरण भात, ताक भात 
कालवून खायची लाज वाटू लागली, 
आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते 
गोळा करून तोंडात घालायला शिकलो ll ४ll

पाव भाजीवर अमूलचा जाड लगदा 
घालायला शिकलो ,
पण गरम वरण भातावरची 
तुपाची धार विसरलो ll५ll 
                   
पुलाव, बिर्याणी, फ़्राईड राइस, 
जिरा राइस खायला शिकलो,
पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय..?? 
ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो ll६ll

पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर 
ताव मारायला विसरलो
आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, 
टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो ll७ll

दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे 
तुकडे करून खायला शिकलो,
पण आईने शिकवलेले, 
एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार 
विसरलो ll८ll

सँलड या भपकेदार नावाने 
झाडपाला खायला शिकलो,
पण कोशिंबीर, चटणी, 
रायते आणि पंचामृत खायचे विसरलो ll९ll

इटालिअन पिझ्झा, पास्ताची अन तेलात लोळणाऱ्या 
पंजाबी भाज्यांची चटक लागली,
आणि आळूची पातळ भाजी, भरली वांगी 
अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली ll१०ll

मठ्ठा, ताक, सार आवडेनासे झाले 
आणि फ्रेश लेमन ज्यूस, 
सोडा किंवा लस्सी का नाही.?? 
म्हणून विचारू लागलो ll११ll

साखर भात, गव्हाची खीर, लापशी 
इतिहास जमा झाली अन 
स्वीट, स्वीट म्हणून आईस्क्रीम 
स्लाईसची गुलामी स्वीकारली ll१२ll

मसाल्याचे वास तसेच ठेवून, पेपर नँपकीनने 
हात, तोंड पुसायला शिकलो
पण पाण्याने खळखळून 
तोंड धुवायला मात्र विसरलो ll१३ll

फॉरवर्ड झालो फॉरवर्ड झालो म्हणून 
जगाला दाखवताना स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, निसर्गदत्त 
*भारतीय🇮🇳🚩 संस्कृतीला (जाणुन बुजुन) विसरलो...*🙏🙏

😞😞😞😞

Wednesday, December 25, 2019

विचार पुष्प... सुप्रभात 💐

☘ *विचार पुष्प* ☘

 *जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी* 
*हे आपलं नुकसान करण्यासाठी नसतात,*
*तर आपल्या अंतर्गत असलेली शक्ती व सामर्थ्य यांना उत्तेजीत करून यश प्राप्त करण्यासाठी असतात.*

             🌹 *सुप्रभात* 🌹

🙏🍁सुंदर ओळी*
*❗पिकलेले फळ हे तीन गुणावरून ऒळखले जाते.*
*एक तर ते नरम होते.*
*दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो.*
*❗त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ऒळख सुद्धा तीन गोष्टी वरून करावी.*
*प्रथम त्यात नम्रता असते* *दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो.*
*तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.*
     *🙏 शुभ सकाळ 🙏*
🌿🍁🍒🌿🍁🍒🌿🍁

Sukhache Mantra...

Monday, December 23, 2019

Good Morning posts and messages

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही....गुड मॉर्निंग
**********
लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
|| शुभ सकाळ ||
**********
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन, ते
अंतःकरणाची संपत्ती आहे' ज्याला ही संपत्ती
सापडते तो खरा सुखी होतो' दुस-याचं हिसकावून
खाणा-याचं पोट कधी भरत नाही, आणि वाटून
खाणारा कधी, उपाशी मरत नाही शुभ सकाळ!
**********
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे..., समुद्र गाठायचा असेल..., तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!"

शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो... :)
**********
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
|| शुभ सकाळ ||
**********
जीवनाच्या बँकेत "पुण्याईचा" "बँलन्स"
पुरेसा असेल तर "सुखाचा चेक"
कधीच "बाउंस" होणार नाही.
* शुभ सकाळ *
**********
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे,
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे,
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे,
जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे".
यालाच आयुष्याचे "सुयोग्य व्यवस्थापन" असं म्हणतात.
|| शुभ सकाळ ||
**********
विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
|| शुभ सकाळ ||
**********
*"वस्तुस्थितीचा स्विकार करुन तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हिच*
 *यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे."*
     
       *💐सुप्रभात 💐*

**********

 *अतिशय सुंदर पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य.......!
आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक*****
*बोलणा-यांकडे लक्ष द्याल तर* 
*विखुरले जाल*....,
*मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी*.
*यशस्वी व्हाल...!!!*

         *शुभ सकाळ*

Very Good morning messages

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
|| शुभ सकाळ ||

जीवनाच्या बँकेत "पुण्याईचा" "बँलन्स"
पुरेसा असेल तर "सुखाचा चेक"
कधीच "बाउंस" होणार नाही.
* शुभ सकाळ *

✍🌿 *आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा.. की निराश झालेल्या व्यक्तीला,  तुम्हाला पाहुन जगण्याची नवी  उमेद मिळाली पाहिजे..!!* 🌿
 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
                 *💞शुभ .सकाळ 💞* 
 
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे,
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे,
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे,
जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे".
यालाच आयुष्याचे "सुयोग्य व्यवस्थापन" असं म्हणतात.
|| शुभ सकाळ ||

विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
|| शुभ सकाळ ||

*"वस्तुस्थितीचा स्विकार करुन तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हिच*
 *यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे."*
     
       *💐सुप्रभात 💐*

*****अतिशय सुंदर पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य.......!
आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक*****

*वाईट बातमीला पंख असतात*
*तर,*
*शुभ बातमीला पायच नसतात*
*आयुष्यात जिथे पर्याय म्हणुन कुणी नसतं*
*तिथे*
*उत्तर म्हणुन स्वतःच उभं रहायच असतं...!!*

           *शुभ सकाळ*

 *"कोणतंच नातं warranty Card घेवुन येत नाही त्यामुळे बिघडलं तर  repair करायचं, संपलं तर refill करायचं आणि जुनं झालं तर refresh करायचं असतं."*
          *🌞🙏सु प्रभात🌹🙏*

✍.."कानाकडून" आलेल्या विचारापेक्षा..,*
*"मनाकडून"आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे..!!*
       
 *कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही.*
  *🌺शुभ सकाळ   🌺*

Sunday, December 22, 2019

प्रेरणादायक / सुविचार

*तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढदिवस हे आजचं समिकरण आहे...*
*आयुष्य मनसाेक्त जगून* *घ्या,बाकी नशिबावर साेडून द्या.राञी फुलांना सुध्दा माहिती नसतं कि सकाळीं मंदिरात जायचं कि स्मशानात...!!*
      
    *आपला जिव्हाळा कायम राहाे...!!*
       *स्वतःची काळजी घ्या...!!*


*धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे..* 
 *जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात..* 
 *नाती जपत चला,कारण..* *आज माणूस एवढा एकटा पडलाय की..* 
 *कुणी फोटो काढणारा पण नाही..* 
 *सेल्फी काढावी लागते..* 
 *ज्याला लोक फॅशन समजतात...* 

            *🌷 🙏प्रेरणादायक / सुविचार  🌷*

अगर यहीं के हो , तो इतना "डर" कैसे,

अगर यहीं के हो ,
 तो इतना "डर" कैसे,
मगर चोरी से घुसे हो,
 तो ये तुम्हारा "घर" कैसे??

अगर तुम "अमनपसंद" हो, 
तो इतनी "गदर" कैसे?
जिसे खुद "खाक" कर रहे हो, 
वो तुम्हारा "शहर" कैसे??

कल तक सिर्फ कोहरा था, 
मेरे शहर की फ़िज़ा में,
आज़ नफरत का धुआं है, 
तो सुहानी "सहर" (morning)कैसे?

इज़हार ए नाराज़ी करो,
आईन(constitution)की ज़द में,
मगर गली कूंचों में,
 इतनी "मज़हबी लहर" कैसे?

सिर्फ लहज़ा सख्त होता,
 तो हम चुप भी रह लेते,
मगर तुम्हारे लफ़्ज़ों और नारों में,
 "जिहादी ज़हर" कैसे?

सियासत से ख़िलाफ़त करो, 
हमे कोई गिला नही है,
रियासत (Nation)से दग़ा होगी,
तो हम करें "सबर" कैसे?

अगर यहीँ के हो ,
तो इतना "डर" कैसे?
मगर चोरी से घुसे हो, 
तो ये तुम्हारा "घर" कैसे??

Saturday, December 21, 2019

Marathi Good Morning Posts

💐🍁🥀🌹🌾
कोणत्याही रस्त्याला महापुरुषांचे नाव देणे खूप सोपे असते ...
परंतु, त्याच महापुरुषांनी सांगितलेल्या रस्त्यावर चालणे तेवढेच कठीण असते ...!!!

💐सुप्रभात 💐

**********************************************************************************************************

कौतुक हा शब्द खूप
छोटा आहे
पण ते करायला मन मात्र
खूप मोठं लागतं.....
🙏सुप्रभात 🙏

**********************************************************************************************************

*शब्द कितीही
काळजीपूर्वक*
*वापरले
तरी,*
ऐकणारा आपल्या
सोयीप्रमाणे
*त्याचा
अर्थ लावत असतो...*

🌹🌹शुभ सकाळ🌹🌹

***********************************************************************************************************

प्रत्येक ☝🏼 गोष्ट
मनासारखी 👍🏻💆🏻‍♂होत नसते.
म्हणून सुखा दुखा 😁🙇🏻‍♀ पेक्षा
समाधान 🕺🏻💃🏻शोधा...
आयुष्य 👫खुप आनंदात 👯👯🏼‍♂👨‍❤‍👨 जाईल.

💐 शुभ सकाळ 💐

***********************************************************************************************************

🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते
प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते

🌺 शुभ सकाळ

Marathi Good Morning Messages

🎍☘🎍☘🎍☘🎍☘🎍

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा;

इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा…

🎍🎍 शुभ सकाळ 🎍🎍

***************************************************************************************


जिथं पर्याय म्हणून कोणीच नसतं तिथं उत्तर म्हणून आपण स्वतःच उभं रहावं लागतं..
🌹शुभसकाळ🌹

***************************************************************************************

अगरबत्तीचा सुगंधही
त्याचवेळी दरवळतो ज्यावेळी
न दिसणारी हवा तिला
साथ देते..

🙏 *सुप्रभात*🙏

***************************************************************************************

۩👑۩ஜ▬▬▬▬▬
🌸🌸💖🌸🌸
👑जसे आहात तसेच रहा..
नेहमी लोकांच्या आवडीनुसार
बदलायचा प्रयत्न केला तर
आयुष्य कमी पडेल👑...
▬▬▬▬ஜ۩🙏۩ஜ▬▬▬▬▬
❤️*सुप्रभात❤️

***************************************************************************************

🌼🌸🌼🌸🌼

भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा
त्या व्यक्त करण्यात मजा आहे

डोळ्यात तर अश्रू नेहमीच येतात
ते पुसून हसण्यात मजा आहे
💐🙏🏻 *सुप्रभात*🙏🏻💐