Tuesday, June 30, 2009


Try to compliment someone today


Luck is not in ur hand, but decision is in ur hand. ur decision can make luck but luck can't make ur decision.so always trust your self

मी रोज मरते, मी रोज मरते...तरीही मी जिवंत.... पुन्हा मरण्यासाठी

मी रोज मरते, मी रोज मरते...तरीही मी जिवंत.... पुन्हा मरण्यासाठी
पण मी जे काही करते ते तुज़यासाठी नाही तर माज़या साठी
रोज रोज मरुणहि पुन्हा तू दिलेले घाव नव्याने ज़ेलण्यासाठी...
तू दिलेले आहेत ना ते म्हणून जिवापाड जपण्यासाठी ....

तश्या तुज़या खूपश्या आठवणी आहेत आठवण्या साठी..
पण सार फिक् पडत तू "अचानक अनपेक्षित" दीलेल्या ह्या गिफ्ट ला स्वीकारण्यासाठी
कदाचित हा जन्म पण कमी पडेल हे सारच स्वीकारण्या साठी...

The best way to find yourself is to lose yourself in the service of others

An eye for an eye only ends up making the whole world blind


Do right and fear no man

Monday, June 29, 2009

आता कविता लिहाविशी वाटतच नाही...

आता कविता लिहाविशी वाटतच नाही...
खर प्रेम शब्दात मावतच नाही..
भारंभार प्रेम कविता करूनही..
लोकाना प्रेम समजतच नाही...
आता कविता लिहाविशी वाटतच नाही...
सभोवतीच दू:ख शब्दात उतरतच नाही...
कितीही खोल शब्द असला तरी..
कुणाच्या काळजात दुखतच नाही..
आता कविता लिहाविशी वाटतच नाही...
कवितांच जंगल...आणि शब्दांच्या गर्दी..
ह्यात नेमकेपणाच नेमका सापडत नाही...
कवीला काय सांगायचय ते शेवटपर्यंत कळतच नाही...
म्हणून,
आता कविता लिहाविशी वाटतच नाही....

Sunday, June 28, 2009

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात

Saturday, June 27, 2009

कधी तेजी तर कधी मंदी

कधी तेजी तर कधी मंदी
शेअर बाजारात व्यवहार करणारे सर्वच असतात त्यातील छंदी
शेअर बाज़ार कसला हो ?
हा तर आहे सट्टा बाज़ार.
एकदा का कधी कुणाला जडला हा आजार
कळत नाही तो कधी होतो बेजार
सर्वस्व जरी लागले गमवावे
तरीही वाटते अजुन कमवावे.
कमावण्याच्या नादात त्यांचा होतो पोपट
तेव्हाच वाटतो हा मार्ग नव्हे सरधोपट.
मंदीच्या काळात प्यावी लगते कंट्री
तेजीत मात्र फिरून घेतो एंट्री.
अशी आहे शेअर बाजाराची किमया
भले भले फसतात इथे लीलया.
ठरवून शेअर बाज़ार सोडता येत नाही
एकदा दिलेली आर्डर खोड़ता येत नाही.
कमावण्याची प्रत्तेकला असते आस
तीच ठरते त्यांच्या गळ्याचा फास.
शेअर बाज़ार म्हणजे फक्त आसूं
जणू काही सूनेला वाटावी खाष्ट सासू.

Friday, June 26, 2009

वॉशिंग पावडर निरमा



वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा

दूध सी सफेदी, निरमा से आयी

रंगीन कपडा भी खील खील जाए

सब की पसंद निरमा...!

वॉशिंग पावडर निरमा

निरमा!!!

....

लोकांना काहीही वाचायला द्या. निमूटपणे वाचतात. तेही टोन सकट.

There is no moment....


There is no moment
when I don't miss you

There is no single day
when I don't think of you

It's really difficult to say in words
what I feel for you

But I want you to know
that I really need you !


I want to love you
till last breath of my life

I can't live without you
even for a while

I just think of you
day & night ..........

If ever I lose you
It will be the last day of my life !!!

Thursday, June 25, 2009

तुझ्या आठवणी म्हणजे...

तुझ्या आठवणी म्हणजे...
मोरपिसाचा हळूवार स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे...
नकळत निर्माण होणारा हर्ष

तुझ्या आठवणी म्हणजे...
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
तुझ्या आठवणी म्हणजे...
विरह सागरात हरवलेली नाव

तुझ्या आठवणी म्हणजे...
आयुष्य जगण्याची आशा आणि
तुझ्या आठवणी म्हणजे...
गमवलेल्या गोष्टींची निराशा

तुझ्या आठवणी म्हणजे...
पावसात चिंब भिजणं
तुझ्या आठवणी म्हणजे...
ओसाड वाळवंटात एकटच भटकणं

तुझ्या आठवणींशिवाय
आयुष्यच अर्थहीन आहे
तुझ्या आठवणींचा सहवास
हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!!

Wednesday, June 24, 2009

The course of true love never runs smooth

A person needs a clean reputation to survive


उद्या तू गेल्यावर,

उद्या तू गेल्यावर,
माझ्या स्वप्नांचं मी काय करावं?
श्वास सुरु राहीलही कदाचित पण,
त्यातल्या ओलाव्याचं मी काय करावं?
स्पन्दनान्ना राहील एक आस तरीही
या रित्या ह्रुदयाच मी काय करावं?
गंधात भिजलेल्या तुझ्या पापण्यांनी
माझ्या डोल्यांशी केलेल्या त्या कराराच मी काय करावं?

तुला विसरणार नाहीच मी कधी , पण...
उद्या तू गेल्यावर
मी उरून तरी काय करावं?

Tuesday, June 23, 2009

Hold a True Friend and Don't Let Go

The optimist proclaims that we live in the best of all possible worlds; and the pessimist fears this is true

Try and fail, but don't fail to try

उद्या मी मेल्यावर...

उद्या मी मेल्यावर...
फक्त दोन अश्रु ढ़ाळणार कोणीतरी असाव...
सांत्वन नाही केल जरी कोणी ...
तरी त्याच ते दुख: खर असाव...

उद्या मी मेल्यावर...
सगळ इथेच असणार आहे...
पण माझ्या फोटो कड़े पाहून...
ओठावर हसू आणि डोळ्यात वेदना ठेवणार कोणीतरी असाव....

उद्या मी मेल्यावर
विसरले जरी सगले तरीही....
माझी आठवण ठेवून श्वास घेणार कोणीतरी असाव....

उद्या मी मेल्यावर
माझ्या आठवणीत जागुन रात्र काढणार...
माझ्या फक्त माझ्या कुशीत शिरण्यासाठी तळमळणार कुणीतरी असाव...

Monday, June 22, 2009

A man who does not think for himself, does not think at all

A relationship is like a rose, How long it lasts, no one knows; Love can erase an awful past, Love can be yours, you'll see at last; To feel that love, it makes you sigh; To have it leave, you'd rather die; You hope you've found that special rose, Cause you love and care for the one you chose.


खामोशीही यह कुछ ऐसी है...

खामोशीही यह कुछ ऐसी है...
तेरे अल्फाज न तो होटों से छुंटते है और नाही, मुझतक पहुँच पाते है|
इक अजीब सा रिश्ता है इस खामोशीका,
कुछ गूंजता तो है इक मन में, पहुँच मगर जाता है कहीं दूर तक ...

आओ ऐसे ही बात करते है,
न तुम्हे कुछ कहने की जरुरत पड़े ,
और नाही मै अपनी चुप्पी छोडूं...!

Sunday, June 21, 2009

तुझ्या श्वासांचे स्पंद

तुझ्या श्वासांचे स्पंद ,
तुझी सारी सारी गीते,
तुझ्या स्वप्नान्तली ती, सारी सारी गं बेटे;
तुझ्या गळयातला तो धुन्द्कुंद मारवा,
तुझ्या अश्रुतहि तो भैराविचा गारवा,
तुझ्या शब्दात होते सारे सारे आकाश साठले,
एक मन तेवढे तुझ्या त्या डोळ्यांत दाटले...!

एक, शब्दांचा तेवढा नव्हता तो बहाना,
तुझ्या माझ्या नजरेला एक स्पर्श होता शहाणा;

कधी शब्द हे सखेगं, तुझ्या माझ्यात दाटले,
एवढे सारे आकाश असुनही, तुला थोड़े ते वाटले.

नको शब्दांचा सहारा,
नको ती सारी गीते.
एक तुझ्या माझ्या मधे सखेगं,
रीत ही नांदते.

Saturday, June 20, 2009

शब्द मुके झालेत आता....

शब्द मुके झालेत आता....
काय तुला सांगू मी...
भाव नयनात दाटलेले...
बोल कसे खोलू मी...
ओठात सुरांची गर्दी...
परी लय आज हरवलेली...
धुक्यात शहाणपणाच्या...
स्वप्नांची वाट हरवलेली...
किती घेऊ कानोसा...
तुझ्या येण्याची चाहुल हरवलेली....

Friday, June 19, 2009

जगण्या मरण्याची सीमा धूसर होत जाते..

जगण्या मरण्याची सीमा धूसर होत जाते..
नीट मार्ग पाहुनाही वाट चुकत जाते..
उराशी धरलेल्या स्वप्नांची गाठ सुटत जाते..
मनातल्या आवेगाचे बंध तुटत जाते..
जमलेल्या सभेचे भान सुटत जाते..
अचानकच सुन्दर जगत विरक्त वाटत जाते..
आणि..
अशीच मी रे पुन्हा पुन्हा श्वास शोधत जगते..

Thursday, June 18, 2009


True love is like ghosts, which everybody talks about and few have seen

Everyone is gifted - but some people never open their package

मला एक घर हवय....

मला एक घर हवय....
जिथे मायेच्या भिंतिना,
प्रेमाचा गिलावा आहे...

मला एक घर हवय...
जिथे द्वेष फाटकाच्या आत,
कधीच येत नाही...

मला एक घर हवय...
जिथली माणस,
फक्त प्रेम करतात...

मला एक घर हवय...
जिथे आपुलकीचे झरे,
नित्य वाहत असतात...

मला एक घर हवय...
जिथे माणसांना,
माणस हवी असतात....

अस एक घर खरच मला हवय...
आहे का कुठे??
मिळेल का मला??

Wednesday, June 17, 2009

Beauty, Your Time, Fools..........

1) Beauty without virtue is like a rose without scent

2) Your time is limited, so don't waste it living someone else's life.....


3) Fools and fanatics are always certain of themselves, but wiser people are full of doubts



जेव्हा कोणीच नसतं माझ्याबरोबर हसणारं....

जेव्हा कोणीच नसतं माझ्याबरोबर हसणारं....
माझं दुःख समजून प्रेमाने जवळ घेणारं ...

तेव्हा माझ्या कविता माझ्याशी बोलू लागतात,
त्याच माझ्याबरोबर हसतात, त्याच माझ्याबरोबर रडतात...

धीर देऊन सांगतात.. तू नाहीस एकटी,
घेऊन येतात बरोबर खूप साऱ्या आठवणी.

आठवणींच्या जगात फिरताना दुःख मनातले विरून जाते,
मात्र तिथून परत येताना अंतःकरण जड होते.

वास्तवाशी सामना करताना मनाला थोडं समजवावं लागतं...
मनातले दुःख लपवून चेहऱ्यावर हसू फुलवावं लागतं !!!

Tuesday, June 16, 2009

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाउस ही....

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाउस ही....
तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाउस ही..
तुला बोलावता... तुला बोलावता...
यायचा पाउस ही..
तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाउस ही..

पडे ना पापणी ...पडे ना पापणी ...
पाहून ओले मी तुला...
कसा होता नी नव्हता ...
कसा होता नी नव्हता...
व्हायचा पाउस ही..

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाउस ही..

मला पाहून ...
ओला विरघळे रुसवा तुझा..
मला पाहून ...
ओला विरघळे रुसवा तुझा..

तशा युकत्या मला...तशा युकत्या मला...
शिकवायचा पाउस ही..

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाउस ही..


कशी भर पावसात ही आग माझी व्हायची..
कशी भर पावसात ही आग माझी व्हायची...
तुला जेंव्हा असा....तुला जेंव्हा असा.....
बिलगायचा पाउस ही...

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाउस ही..

आता शब्दांवरी...... आता शब्दांवरी ..
या फक्त उरलेल्या खुणा...
कधी स्मरणे अशी..
कधी स्मरणे अशी..
ठेवायचा पाउस ही...

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाउस ही....

Monday, June 15, 2009

BE CONFIDENT

J O I N T O P M A S A L AJ O I N T O P M A S A L ABE CONFIDENT ! J O I N T O P M A S A L A J O I N T O P M A S A L A

J O I N T O P M A S A L AJ O I N T O P M A S A L ATRUST OTHERS!J O I N T O P M A S A L A J O I N T O P M A S A L A
J O I N T O P M A S A L ANEVER LOSE HOPE! J O I N T O P M A S A L AJ O I N T O P M A S A L A
Smiling is infectious; you catch it like the flu,
Smile at me with love, so I start smiling too.

HOPE:

HOPE:
Every night we go to bed, we
have no assurance to get up
alive in the next morning but
still we have plans for the
coming day..........that's
Hope..........



Don't count every hour in the day. Make every hour in your day count

Sunday, June 14, 2009

TRUST:

TRUST:
Trust should be like the
feeling of a one year old baby
when you throw him in the air;
he laughs.....because he knows
you will catch
him........ That's

Trust............

Saturday, June 13, 2009

CONFIDENCE :

CONFIDENCE :
Once all village people
decided to pray for rain. On
the day of prayer all people
gathered and only one boy came
with an umbrella...... that's
Confidence...

Friday, June 12, 2009

WHEN YOU TRUST SOMEONE TRUST HIM COMPLETELY WITHOUT ANY DOUBT.............. AT THE END YOU WOULD GET ONE OF THE TWO : EITHER A LESSON FOR YOUR LIFE OR A VERY GOOD PERSON

Thursday, June 11, 2009

For every minute.......




For every minute spending in organizing, one hour is earned

Watch what you say - of those who say nothing, few are silent

Some say holding on is what makes you STRONG. But sometimes it takes much more strength to just LET GO and MOVE ON.....
TOLERATION IS THE GREATEST GIFT OF THE MIND : IT REQUIRES THE SAME EFFORT OF THE BRAIN THAT IT TAKES TO BALANCE ONESELF ON A BICYCLE ......... HELEN KELLER.

Wednesday, June 10, 2009

Often...........

Often it is the most deserving people who cannot help loving those who destroy them
WHY WE HAVE SO MANY TEMPLES , IF GOD IS EVERYWHERE ?
A WISE MAN SAID : AIR IS EVERYWHERE , BUT WE STILL NEED A FAN TO FEEL IT.

Nobody



 Nobody can go back and start a new beginning, but anyone can start today and make a new ending

Tuesday, June 9, 2009

HEATED GOLD BECOMES ORNAMENTS. BETTED COPPER BECOMES WIRES. DEPLETED STONE BECOMES STATUE. SO THE MORE PAIN YOU GET IN YOUR LIFE YOU BECOME MORE VALUABLE.

Some say.....

Some say holding on is what makes you STRONG. But sometimes it takes much more strength to just LET GO and MOVE ON.....

Monday, June 8, 2009

Fearlessness is result of faith in oneself and faith in God....



Fearlessness is result of faith in oneself and faith in God....
A pessimist sees the difficulty in every opportunity; an optimist sees the oportunity in every difficulty
काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा ,
आज भिजायला जमणार नाही .
मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब .
न्हाऊ घालतोय बघ मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब..!
मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय..!
पाऊस रिमझिम हसला .
ढगांना घेउन क्षितीजावर जाउन बसला .
जाता जाता म्हणाला," काळजी नको . भिजून घे खूप .
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब..!

Sunday, June 7, 2009

A RELATIONSHIP DOESN'T SHINE BY JUST SHAKING HANDS ON BEST TIME. BUT IT BLOSSOMS BY HOLDING FIRMLY IN CRITICAL SITUATION .

Saturday, June 6, 2009

ITS BETTER TO LOSE YOUR EGO TO THE ONE YOU LOVE. THEN TO LOSE THE ONE YOU LOVE ....... BECAUSE OF EGO .

Friday, June 5, 2009

EGG BROKEN FROM OUTSIDE FORCE........A LIFE ENDS . IF AN EGG BREAKS FROM WITHIN.......LIFE BEGINS .
GREAT THINGS ALWAYS BEGAN FROM WITHIN .

किस्मत का लिखा मिटा सका है कौन...??

किस्मत का लिखा मिटा सका है कौन...??
इससे न राजा छुटा..न रंक...!!
तक़दीर हर किसी की होती है दोस्त...
चाहे तू जितना चाहे जहाँ..
या चलाना हो सिर्फ एक घर...!!
सजा सिर्फ तेरी गरीबी नहीं देती...
नींद उसे भी नहीं जो सब को सपने बेचता है...!!
किस्मत ने रुसवाई हर किसी की है..
तू महोब्बत कर...
ये जिन्दगी तो खेल है...सोच ले...
कभी हार है...तो कभी जित है...
माना किस्मत का लिखा मिट नहीं सकता ...
तू अपनी तरफ उसे मोड़ता चल...

Best Gift

The best gift you can give is a hug: one size fits all and no one ever minds if you return it

Thursday, June 4, 2009

LIFE IS NOT ABOUT THE PEOPLE WHO ACT TRUE TO YOUR FACE ........ ITS ABOUT THE PEOPLE WHO REMAIN TRUE BEHIND YOUR BACK .


Today might be a great and wondeful day. It depends on you

Wednesday, June 3, 2009

THE WORST IN LIFE IS "ATTACHMENT

THE WORST IN LIFE IS "ATTACHMENT " IT HURTS WHEN YOU LOSE IT. THE BEST THING IN LIFE IS " LONELINESS " BECAUSE IT TEACHES YOU EVERYTHING AND WHEN YOU LOSE IT. YOU GET EVERYTHING.

Tuesday, June 2, 2009

ATTITUDE IS WHAT LIFE IS ALL ABOUT.......

ATTITUDE IS WHAT LIFE IS ALL ABOUT.......


SOLDIER : SIR WE ARE SURROUNDED FROM ALL SIDES BY ENEMIES , MAJOR : EXCELLENT ! WE CAN ATTACK IN ANY DIRECTION.

Monday, June 1, 2009

ALEXANDER GRRAHAMBELL

EVERY ONE KNOWS ABOUT ALEXANDER GRRAHAMBELL WHO INVENTED PHONES, BUT HE NEVER MADE A CALL TO HIS FAMILY. BECAUSE HIS WIFE AND DAUGHTER WERE DEAF. THAT'S LIFE " LIVE FOR OTHERS " .