Tuesday, June 30, 2009

मी रोज मरते, मी रोज मरते...तरीही मी जिवंत.... पुन्हा मरण्यासाठी

मी रोज मरते, मी रोज मरते...तरीही मी जिवंत.... पुन्हा मरण्यासाठी
पण मी जे काही करते ते तुज़यासाठी नाही तर माज़या साठी
रोज रोज मरुणहि पुन्हा तू दिलेले घाव नव्याने ज़ेलण्यासाठी...
तू दिलेले आहेत ना ते म्हणून जिवापाड जपण्यासाठी ....

तश्या तुज़या खूपश्या आठवणी आहेत आठवण्या साठी..
पण सार फिक् पडत तू "अचानक अनपेक्षित" दीलेल्या ह्या गिफ्ट ला स्वीकारण्यासाठी
कदाचित हा जन्म पण कमी पडेल हे सारच स्वीकारण्या साठी...

No comments: