तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
|| शुभ सकाळ ||
जीवनाच्या बँकेत "पुण्याईचा" "बँलन्स"
पुरेसा असेल तर "सुखाचा चेक"
कधीच "बाउंस" होणार नाही.
* शुभ सकाळ *
✍🌿 *आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा.. की निराश झालेल्या व्यक्तीला, तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!* 🌿
🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
*💞शुभ .सकाळ 💞*
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे,
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे,
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे,
जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे".
यालाच आयुष्याचे "सुयोग्य व्यवस्थापन" असं म्हणतात.
|| शुभ सकाळ ||
विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
|| शुभ सकाळ ||
*"वस्तुस्थितीचा स्विकार करुन तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हिच*
*यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे."*
*💐सुप्रभात 💐*
*****अतिशय सुंदर पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य.......!
आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक*****
*वाईट बातमीला पंख असतात*
*तर,*
*शुभ बातमीला पायच नसतात*
*आयुष्यात जिथे पर्याय म्हणुन कुणी नसतं*
*तिथे*
*उत्तर म्हणुन स्वतःच उभं रहायच असतं...!!*
*शुभ सकाळ*
*"कोणतंच नातं warranty Card घेवुन येत नाही त्यामुळे बिघडलं तर repair करायचं, संपलं तर refill करायचं आणि जुनं झालं तर refresh करायचं असतं."*
*🌞🙏सु प्रभात🌹🙏*
✍.."कानाकडून" आलेल्या विचारापेक्षा..,*
*"मनाकडून"आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे..!!*
*कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही.*
*🌺शुभ सकाळ 🌺*
No comments:
Post a Comment