एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडलं नाही!
एका मित्रानं विचारल- तुला हे कस काय शक्य झालं ??
नवरा-
आम्ही नवीन नवीन लग्न झाले त्यावेळेस महाबळेश्वरला हनिमूनला गेलो होतो.
तिथे घोडेस्वारी करताना माझी बायको
ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने
उडी मारुन
बायकोला खाली पाडली..
ती उठली व परत घोड्यावर बसली अन त्याला म्हणाली
"हे तुझ पहिल्यांदा झालं",
थोडावेळाने
पुन्हा तेच घडल. ती परत बोलली "
हे तुझ दुस-यांदा झालं"
आणि जेव्हा तेच
तिसऱ्यांदा घडलं तेव्हा तिने सरळ
त्या घोड्याला दरीत ढकलून दिलं.
मी ओरडलो, " ए बावळट, ! .....।तू घोड्याला मारलस ? पागल! "
तेव्हा ती मला रागात बोलली
"हे तुझ पहिल्यांदा झालं".
आणि तेव्हापासुन भांडण तर दूरच ...
साधा वाद पण नाय केला कधी ..
आम्ही अगदी आनंदी संसार करतो
😁😜😜😳😉😂😂😂😂😂😂😂😂👫
#👫नवरा बायको / सासू सून
No comments:
Post a Comment