Monday, December 23, 2019

Good Morning posts and messages

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही....गुड मॉर्निंग
**********
लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
|| शुभ सकाळ ||
**********
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन, ते
अंतःकरणाची संपत्ती आहे' ज्याला ही संपत्ती
सापडते तो खरा सुखी होतो' दुस-याचं हिसकावून
खाणा-याचं पोट कधी भरत नाही, आणि वाटून
खाणारा कधी, उपाशी मरत नाही शुभ सकाळ!
**********
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे..., समुद्र गाठायचा असेल..., तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!"

शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो... :)
**********
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
|| शुभ सकाळ ||
**********
जीवनाच्या बँकेत "पुण्याईचा" "बँलन्स"
पुरेसा असेल तर "सुखाचा चेक"
कधीच "बाउंस" होणार नाही.
* शुभ सकाळ *
**********
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे,
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे,
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे,
जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे".
यालाच आयुष्याचे "सुयोग्य व्यवस्थापन" असं म्हणतात.
|| शुभ सकाळ ||
**********
विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
|| शुभ सकाळ ||
**********
*"वस्तुस्थितीचा स्विकार करुन तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हिच*
 *यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे."*
     
       *💐सुप्रभात 💐*

**********

 *अतिशय सुंदर पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य.......!
आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक*****
*बोलणा-यांकडे लक्ष द्याल तर* 
*विखुरले जाल*....,
*मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी*.
*यशस्वी व्हाल...!!!*

         *शुभ सकाळ*

No comments: