कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
दारू पाऊ लागतो
कधी रडणं विसरून गेलो तर
ते राडायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात
पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....
आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या कडू आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं
कारण प्रत्येकालाच गरज असते एका कोटराची,
प्रत्येक क्षणाला नशेच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी
म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर..!!!
No comments:
Post a Comment