Saturday, June 11, 2011

मनाचा गुंता की गुंत्यातलं मन.

मनाचा गुंता की गुंत्यातलं मन.
सांगण कठीण,
पण ऐकतंय कोण..?
प्राजक्ताचा सडा, सड्यातला सुगंध.
जाणीव आहे,
पण वेचतंय कोण..?
शब्दांची गुंफण, गुंफणातील गाणी.
सुरेल आहेत,
पण गातंय कोण..?

No comments: