हॉटेल मध्ये एकटी बसलेली मुलगी पाहून एक मुलगा काय मी इथे बसू शकतो का ? मुलगी जोरात ओरडत - काय मी रात्र तुझ्या बरोबर घालवू ? मला काय आलतू फालतू मुलगी समजतोस काय ? ( सर्व हॉटेल मध्ये बसलेले मुलाकडे विचित्र नजरेने पाहतात - तो मुलगा शरमिंदा होवून दुसऱ्या रिकाम्या टेबल वर जावून बसतो ) . थोडा वेळाने - ती मुलगी त्याच्या कडे येवून माफी मागते !! अन म्हणते मी माणसाच्या स्वभावावर शोधन करते आहे तेव्हा पहात होते चारचौघात अपमान झाल्यावर तुमच्या चेहऱ्या वर काय भाव आले ते !!
तेव्हा मुलगा जोरात म्हणतो - काय एका रात्रीचे दहा हजार जर जास्त आहेत थोडे कमी कर ना !! ( पुन्हा सर्व हॉटेल मुलीकडे पाहून हसायला लागते ) अन तिला हळूच म्हणतो आता स्वताच अनुभव घे !
काहीशी अशी होतील.... . 1. सोडा अकबर 2. सब ने पिला दी थोड़ी 3. रम दे बसंती 4. हम टाइट हो चुके सनम 5. बियर ज़ारा 6. बेवड़े ज़मीन पर 7. एक था बैगपाइपर 8. रम मारो रम 9. मैंने ड्रिंक तुझको दिया 10. दारु दास 12. पैग लिया तो चकना क्या 13.हम टुन्न 14.उलटी कर दी आपने
गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंड ला फोन लावते... गर्लफ्रेंड : जानू....कुठे आहेस रे?? बॉयफ्रेंड : मी बँकेत आहे शोना.... गर्लफ्रेंड : अरे मग येताना २०,००० रुपये घेऊन ये ना....मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे बॉयफ्रेंड : आगं मी ब्लड-बँकेत आहे.....'रक्त पिणार का रक्त...??' *********************************** बायको : (लाजत) अहो, मला सांगा ना... मी तुम्हाला मी कीती आवडते? मन्या : खुप खुप आवडतेस. बायको : पण म्हणजे किती ते सांगा ना. मन्या : म्हणजे इतकी की मला वाटतं, तुझ्या सारख्या आणखी 5-6 जणी घरी घेऊन याव्यात