Wednesday, July 3, 2013

गर्लफ्रेंड & बायको

गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंड ला फोन लावते...
गर्लफ्रेंड : जानू....कुठे आहेस रे??
बॉयफ्रेंड : मी बँकेत आहे शोना....
गर्लफ्रेंड : अरे मग येताना २०,००० रुपये घेऊन ये
ना....मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे
बॉयफ्रेंड : आगं मी ब्लड-बँकेत आहे.....'रक्त पिणार
का रक्त...??'


***********************************
बायको : (लाजत) अहो,
मला सांगा ना...
मी तुम्हाला मी कीती आवडते?
मन्या : खुप खुप आवडतेस.
बायको : पण म्हणजे किती ते सांगा ना.
मन्या : म्हणजे इतकी की मला वाटतं, तुझ्या सारख्या आणखी 5-6 जणी घरी घेऊन याव्यात


No comments: