Wednesday, July 3, 2013

हॉटेल मध्ये एकटी बसलेली मुलगी पाहून..

हॉटेल मध्ये एकटी बसलेली मुलगी पाहून एक मुलगा काय मी इथे बसू शकतो का ?
मुलगी जोरात ओरडत - काय मी रात्र तुझ्या बरोबर घालवू ? मला काय आलतू फालतू मुलगी समजतोस काय ?
( सर्व हॉटेल मध्ये बसलेले मुलाकडे विचित्र नजरेने पाहतात - तो मुलगा शरमिंदा होवून दुसऱ्या रिकाम्या टेबल वर जावून बसतो )

थोडा वेळाने - ती मुलगी त्याच्या कडे येवून माफी मागते !!
अन म्हणते मी माणसाच्या स्वभावावर शोधन करते आहे तेव्हा पहात होते चारचौघात अपमान झाल्यावर तुमच्या चेहऱ्या वर काय भाव आले ते !!

तेव्हा मुलगा जोरात म्हणतो - काय एका रात्रीचे दहा हजार जर जास्त आहेत थोडे कमी कर ना !!
( पुन्हा सर्व हॉटेल मुलीकडे पाहून हसायला लागते )
अन तिला हळूच म्हणतो आता स्वताच अनुभव घे !

No comments: