Tuesday, January 3, 2017

Husband and wife

एक मानूस घरात DVD
पाहत होता,
आनि जोराने ओरडत होता..
.
नाहिहिहिहीहीहिहिहीहिहिही
घोडयावरून नको उतरु साल्या..
हि चाल आहे ईथे जाळे बसविलेला आहे त्यात तु बरबाद होशिल..
.
.
.
बायको कीचन मधुन बाहेर
आलि आनि विचारले..
कोनता पिक्चर बघताय हो??
.
.
नवरा-आपल्या लग्नाचि DVD
😂
😂
😂
😂
😂
😂
😂
😂
बायकोने 120च्या स्पीड ने लाटणं फेकून मारल... 😁😁😁😁😁😁😀😀😀😀😀

No comments: