मित्र: तू रोज पिऊन जातो, वहिनी काही बोलत नाही तुला?🤔
गण्या: बोलते ना, किडे पडून मरणार तुमचे मित्र!! 😜😂
**********
बोलण्याची पद्धत कशी असावी ?
देवा समोर : हात जोडून
आई समोर : मनसोक्त
वडिलां समोर : आदराने
भावा समोर : खोडकर पणे
बहिणी समोर : प्रेमाने
मित्र मैत्रिणी समोर : हसत खेळत
बायको समोर : अजून संशोधन चालू आहे 🤔🙄
🤣😂🤣😂🤣😂🤣😂
**********
एक तरुण उत्साहाने आपल्या आईला सांगतो की तो प्रेमात पडला आहे आणि आता तो तिच्याशी लग्न करणार आहे...☺☺
तो म्हणतो, "आई, फक्त गंमत म्हणून मी एकाच वेळी तीन मुलींना घरी घेऊन येतो, तू माझी प्रेयसी ओळख."😀😀
आई तयार होते व दुसऱ्याच दिवशी तो ठरल्याप्रमाणे तीन मुलींना घरी घेऊन येतो.🤗🤗
घरी आल्यावर त्या तिघींना पण तो सोफ्यावर बसायला सांगतो आणि मग आईला बोलावतो...
तो म्हणतो, "आई आता ओळख माझी प्रेयसी कोणती असेल आणि मी लग्न कोणाशी करणार आहे."
आई लग्गेच ओळखते आणि म्हणते की जी मुलगी मधे बसली आहे तीच तुला आवडली असणार...
मुलगा आश्चर्यचकित होतो की आईने कसे ओळखले असेल. तो विचारतो, "तुला कसं ओळखता आलं "
आई उत्तरते,
*"कारण मला तीच आवडली नाहीये"*
😂😂😂😂
**********
*लग्नापूर्वी....*
ती त्याला म्हणाली, "ते बघ... ते झाड !!"
आणि त्याच्या मनात अनेक रोमँटिक गोष्टी जाग्या झाल्या.
त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..
*लग्नानंतर.…*
ती त्याला म्हणाली, "ते बघ... ते झाड!!"
आणि मुकाट्याने त्याने...
कोपऱ्यातला झाडू उचलला आणि खोलीतला केर तो झाडू लागला ! त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..
😝😝😜
************************
सासुरवाडी कडील लोकांचे फ्रेंड request स्वीकारणे म्हणजे🙆🏻♂🙆🏻♂🙆🏻♂🙆🏻♂🤦♂🤦♂🤦♂
फुकटात CCTV बसवल्ल्या सारखे आहे🤦♂🤦♂🤦♂😃😃😃😃
**********
!! आमंत्रण !!
३१ डिसेंबरला माझ्या घरी संध्याकाळी ७ वाजता एक कार्यक्रम ठेवला आहे जिथे तुम्हा सर्वाना जरूर यायचे आहे.
कार्यक्रमात
चिकन हंडी👌😋
चिकन मसाला
चिकन बिरयानी😋
बटर चिकन
चिकन 65 👌😋
मटण टिक्का
कोल्ड्रिंक
चिकन तंदुरी 👌👌
स्प्रिंग रोल
आईस्क्रीम.🍧🍧🍧🍧🍧......
..
.
.
या पासून होणाऱ्या
आजारांविषयी माहिती देण्यात येईल
धन्यवाद......🤣🤣🤣
हावरे कुठले...😋😋😋😋
**********
*महाराज अकबर+बिरबल+पाच वेडे*
😳😳😳😳😳😳😳😳😳
अकबराने एकदा बिरबलाला फर्मावले-
"आपल्या राज्यातले ५ सर्वात *वेडे* शोधून माझ्यासमोर आणून उभे कर."
"हां महाराज, पण मला एक महिन्याची मुदत द्यावी."
एक महिन्यानंतर बिरबल दोनच *वेड्यांनाा* घेऊन दरबारात आला.
बादशहाने विचारले "अरे मी तुला ५ *वेडे* आणायला सांगितले होते."
बिरबल म्हणाला "महाराज मला एकेक *वेड्याला* सादर करण्याची इजाजत मिळावी."
बिरबलाने पहिला *वेडा* सादर केला.
"महाराज, हा *वेडा* बैलगाडी चालवताना एक मोठे ओझे डोक्यावर घेऊन बसला होता. का तर म्हणे बैलाला जास्त ओझे पेलायला नको म्हणून!"
"आणि महाराज, हा दुसरा *वेडा*. ह्याच्या घराच्या छपरावर उगवलेले गवत गायीने खावे म्हणून तो तिला शिडीवरून छपरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत होता."
बादशहा म्हणाला "ठीक आहे. आता तिसरा *वेडा* दाखव."
"महाराज, मी ह्या राज्याचा प्रधान आहे. माझ्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. त्या सोडून मी ५ *वेड्यांच्या* शोधात फिरतोय म्हणून मी तिसरा *वेडा*"
"ठीक आहे. आता लवकरच चवथा आणि पाचवा *वेडा* मला दाखव."
"महाराज, आपली क्षमा मागतो; पण आपण ह्या राज्याचे राजे असून प्रजेकडे दुर्लक्ष करून मला नको ती कामे करायला सांगता हा *वेडेपणा* नाही का? म्हणून चवथे *वेडा* आपण!"
"असूदे असूदे. आता लवकर पाचवा *वेडा* मला दाखव, नाही तर शिक्षेला तयार हो!"
"महाराज, पाचवा *वेडा आपल्यासारख्या मूर्खाच्या कोड्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी,दैनंदिन कामकाज आणि जबाबदाऱ्या सोडून हातात आपला मोबाईल घेऊन आपला हा जो मैसेज वाचत आहे तो*
😝😝😝😝😛😛😛😛😂😂😂😂😂
*"शाबास बिरबल शाबास! ताबडतोब आपल्या सगळ्या ग्रुपवर फाॅरवर्ड कर. पाचवा मूर्ख कोण ह्या प्रश्नाच्या उत्तराची लोकं वाट पहाताहेत!"*
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
**********
गुरुजी : अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?
बंडू : माहीत नाही
गुरुजी : अरे असेकाय करतोस......? पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ - १६०५
.
.
.
बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे
😂😂😂
**********
लग्न पत्रिकेत लिहिले होते की,
*" कृपया दारू पिणाऱ्यांनी येवू नये "*
*नवरदेवच आला नाही*
😂😂😂😂😂
**********
🤣😜✍🏻
*मुंबईकर मुलगी*:- Excuse me
*सातारकर मुलगी* :- सरकता का please
*विदर्भकर मुलगी* :- सरकून राहि ला का
*सांगलीकर मुलगी* :- सरकता का जरा
*कोल्हापूरकर मुलगी*:- सरक ना भावा ,
*आणि सगळ्यात Top*
*खान्देशी मुलगी*:-
*रस्ता ना* *सातबारा काय तुना बाप* *ना नाव वर शे का*... *चेट ना तथा*।।।
😜🤣
**********
शादीशुदा ज्यादा खुश न हों
01 January को #साल बदलेगा
#साला नहीं
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😛🙈😛😂😂😂😂😂😂😂😂
*****
: *हास्य संध्या ...*
▫ *नवरा -:* नविन वर्ष सुरू होणार आहे, सांग तुला काय गिफ्ट देऊ ?
▫ *बायको -:* अस काही तरी द्या जे पूर्ण वर्षभर चालेल ....
▫ *नवरा -:* *हे घे कालनिर्णय*
▫😃▫😜▫😃▫😜▫😃▫
*****
*देव : ( स्वर्गात पोहचलेल्या माणसाला).....या या स्वर्गात आपले स्वागत आहे.*
*आशा करतो तुझे पृथ्वी वरील आयुष्य सुखी गेले असेल.*
*माणूस: ते सगळे ठीक आहे पण ते "लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधणारी टीम" कोण हाताळतेय त्याच्याशी जरा बोलायचे होते.* 😂😂😂😂