अचानक गालावरची कलि खुलली
तुझ्याशी बोलताच प्रीत उमलली
कस सांगू मनाला किती आनंद झाला ते
कलेलाच तुला में किती खुश आहे ते
*********M***********
Some lovely poems and quotes I found.... Not written by me!!!! Also some good jokes...
Wednesday, January 20, 2010
Monday, January 18, 2010
सख्या तुझ्या प्रीतित झुरतेय मी इथे...
सख्या तुझ्या प्रीतित झुरतेय मी इथे...
तुला ही माझी आठवां येते का तिथे?
तुला आठवल्या शिवाय एकही क्षण माझा जात नाहि
काही केल तरी प्रतिमा तुझी नजरे समोरून माझ्या हटत नाही
मनातल्या भावना तुझ्या शिवाय कोणाला सांगू ही शकत नाही...
तुला सांगितल तरी तुला ते समजेल का हे ही मला उमगत नाही॥
*****************M**************************

Sunday, January 17, 2010
मनातले प्रश्न विचारू का?
मनातले प्रश्न विचारू का?
असंख्य आहेत मनात प्रश्न...
सख्या तुला विचारू का?
सगळ्या माझ्या प्रश्नांना उत्तर तू देशील का?
विचारायची वेळ येते तेव्हा काय विचारू तुला हेच मला कळत नाही
गाडी कुठे अडकते माझी हेच मला कळत नाही...
खुप खुप बोलाव तुझ्याशी अस मला वाटत...
बोलायला सुरु करण्या आधीच बोलण संपून जात
एवढ नक्की की मनाला तुझा ध्यास लागलाय...
भाग्य माझ चांगला म्हणूनच तुझा सहवास लाभलाय
*************M**********************

Wednesday, January 13, 2010
भावी आयुष्याच्या स्वप्नानी...
भावी आयुष्याच्या स्वप्नानी पुन्हा उमलली कलि
मन हरवले नविन विश्वाच्या मधुर स्वप्नांत...
वाटू लागली आयुष्याची वाट आगळी...
आशेचे अनेक अंकुर मनात फुटू लागले...
कविता लिहिण्या साठी शब्द आपोआप समोर येऊ लागले
अस वाटत आनंदाने नाचावे, बागडावे...
स्वप्न ज्याने दाखवले त्याच्या कुशीत हलकेच शिरावे.....
***********************M**************************

Monday, January 11, 2010
दोन क्षणांचा अनमोल सहवास
दोन क्षणांचा अनमोल सहवास कुणाचा जीवन जगण्याची प्रेरणा देऊन गेला...
मनातल्या अनंत निराशेच्या किरणाना आशेचे किरण देऊन गेला.....
***********************M**************************
मनातल्या अनंत निराशेच्या किरणाना आशेचे किरण देऊन गेला.....
***********************M**************************
Thursday, January 7, 2010
Pan jaanavte ki konich naahi te samajnyaasathi
मनाच्या कोपरयात दद्ल्या आहेत नजानो किती गोष्टी...
वाटते कुणाला सांगावे ...
पण जाणवते की कोणीच नाही ते समजण्यासाठी
काही गोष्टी नकळत कधी येताताही ओठान्वर्ती ..
पण जाणवते की कोणीच नाही ते समजण्यासाठी
शब्द अपूरे पडतात गोष्टी पूर्ण करण्यासाठी ....
पण जाणवते की कोणीच नाही ते समजण्यासाठी
अस वाटत की आज ना उद्या कोणी तरी येईल या गोष्टी ऐकण्यासाठी ...
आसुसलेले मन वाट बघते त्याची भेट होन्यासाति ...

Raatris khel...
रात्रिस खेल चाले...
या गूढ़ चांदण्यांचा,
संपेल ना कधीही .....हां खेल सावल्यांचा .....हां खेल सावल्यांचा।
हां चन्द्र ना स्वयंभू, रवि तेज़ वाहतो हां....
गृह्नात सावल्यांचा अभिषेक भोगतो हां...
प्रीतिस होय साक्षी..हां दूत सावल्यांचा...

Subscribe to:
Posts (Atom)