Wednesday, January 13, 2010

भावी आयुष्याच्या स्वप्नानी...

भावी आयुष्याच्या स्वप्नानी पुन्हा उमलली कलि
मन हरवले नविन विश्वाच्या मधुर स्वप्नांत...
वाटू लागली आयुष्याची वाट आगळी...
आशेचे अनेक अंकुर मनात फुटू लागले...
कविता लिहिण्या साठी शब्द आपोआप समोर येऊ लागले
अस वाटत आनंदाने नाचावे, बागडावे...
स्वप्न ज्याने दाखवले त्याच्या कुशीत हलकेच शिरावे.....
***********************M**************************

No comments: