Sunday, January 17, 2010

मनातले प्रश्न विचारू का?

मनातले प्रश्न विचारू का?
असंख्य आहेत मनात प्रश्न...
सख्या तुला विचारू का?
सगळ्या माझ्या प्रश्नांना उत्तर तू देशील का?
विचारायची वेळ येते तेव्हा काय विचारू तुला हेच मला कळत नाही
गाडी कुठे अडकते माझी हेच मला कळत नाही...
खुप खुप बोलाव तुझ्याशी अस मला वाटत...
बोलायला सुरु करण्या आधीच बोलण संपून जात
एवढ नक्की की मनाला तुझा ध्यास लागलाय...
भाग्य माझ चांगला म्हणूनच तुझा सहवास लाभलाय
*************M**********************

No comments: