Monday, January 18, 2010

सख्या तुझ्या प्रीतित झुरतेय मी इथे...

सख्या तुझ्या प्रीतित झुरतेय मी इथे...
तुला ही माझी आठवां येते का तिथे?
तुला आठवल्या शिवाय एकही क्षण माझा जात नाहि
काही केल तरी प्रतिमा तुझी नजरे समोरून माझ्या हटत नाही
मनातल्या भावना तुझ्या शिवाय कोणाला सांगू ही शकत नाही...
तुला सांगितल तरी तुला ते समजेल का हे ही मला उमगत नाही॥
*****************M**************************

No comments: