Wednesday, January 20, 2010

अचानक गालावरची कलि खुलली
तुझ्याशी बोलताच प्रीत उमलली

कस सांगू मनाला किती आनंद झाला ते
कलेलाच तुला में किती खुश आहे ते
*********M***********

Monday, January 18, 2010

सख्या तुझ्या प्रीतित झुरतेय मी इथे...

सख्या तुझ्या प्रीतित झुरतेय मी इथे...
तुला ही माझी आठवां येते का तिथे?
तुला आठवल्या शिवाय एकही क्षण माझा जात नाहि
काही केल तरी प्रतिमा तुझी नजरे समोरून माझ्या हटत नाही
मनातल्या भावना तुझ्या शिवाय कोणाला सांगू ही शकत नाही...
तुला सांगितल तरी तुला ते समजेल का हे ही मला उमगत नाही॥
*****************M**************************

Sunday, January 17, 2010

मनातले प्रश्न विचारू का?

मनातले प्रश्न विचारू का?
असंख्य आहेत मनात प्रश्न...
सख्या तुला विचारू का?
सगळ्या माझ्या प्रश्नांना उत्तर तू देशील का?
विचारायची वेळ येते तेव्हा काय विचारू तुला हेच मला कळत नाही
गाडी कुठे अडकते माझी हेच मला कळत नाही...
खुप खुप बोलाव तुझ्याशी अस मला वाटत...
बोलायला सुरु करण्या आधीच बोलण संपून जात
एवढ नक्की की मनाला तुझा ध्यास लागलाय...
भाग्य माझ चांगला म्हणूनच तुझा सहवास लाभलाय
*************M**********************

Wednesday, January 13, 2010

भावी आयुष्याच्या स्वप्नानी...

भावी आयुष्याच्या स्वप्नानी पुन्हा उमलली कलि
मन हरवले नविन विश्वाच्या मधुर स्वप्नांत...
वाटू लागली आयुष्याची वाट आगळी...
आशेचे अनेक अंकुर मनात फुटू लागले...
कविता लिहिण्या साठी शब्द आपोआप समोर येऊ लागले
अस वाटत आनंदाने नाचावे, बागडावे...
स्वप्न ज्याने दाखवले त्याच्या कुशीत हलकेच शिरावे.....
***********************M**************************

Monday, January 11, 2010

दोन क्षणांचा अनमोल सहवास

दोन क्षणांचा अनमोल सहवास कुणाचा जीवन जगण्याची प्रेरणा देऊन गेला...
मनातल्या अनंत निराशेच्या किरणाना आशेचे किरण देऊन गेला.....
***********************M**************************