Wednesday, November 30, 2011

आठवणींचे आता,

आठवणींचे आता,
फोटो frame झाले...

माझ्या आणि तिझ्या,
फोटोंचे हि same झाले...

आठवणीं होत्या,
त्या सुरेल दिवसांच्या,
जेव्हा आम्ही एका- मेकनवर,
होते जीवपार प्रेम केले...

पण,
आता त्या frame मध्ये,
न राहिलो तो मी हसरा,
न राहिली ती लाजरी,
गेली ती मला सोडून...

मग,
आता उरली,
ती फक्त frame...
आणि
contents सारे change झाले...
contents सारे change झाले...

No comments: