Monday, November 28, 2011

आज मी तिला, माझ्या facebook account मधून unfriend केले...

आज मी तिला,
माझ्या facebook account मधून unfriend केले...

आठवणींना तिझ्या,
मनी कुठे तरी save केले...

रडू लागले जेव्हा,
कधी हे मन माझे...
त्या आठवणीन वर double click करून,
मी फक्त त्यांना play केले ...

अन,
रडून झाल्यावर,
शांत पणे मी डोळे मिटले...

पुडे काय करेन,
ते मला माहित नाही...

पण,
आजवर तर मी हेच केले....
आजवर तर मी हेच केले....

ह्रषिकेश व्हटकर...

break up नंतर,
मी घेतलेला सगळ्या चुकीचा निर्णय हा होता....

No comments: