Friday, February 3, 2012

सांग ना कोठे हरवलीस तू??

सांग ना कोठे हरवलीस तू??

अल्लड हसणारी तू
सोज्वळ दिसणारी तू
गोड वाणीची , प्रेमाची परिभाषा तू
... सांग ना कोठे हरवलीस तू??

चालता चालता मधेच थाबक्णारी तू
दूर असलो तरी भासात अग्णारी तू
नेहमी हवा हवासा वाटणारा त्रास देणारी तू
सांग ना कोठे हरवलीस तू??

दुखातही हसणारी तू,
हसता हसता हि रडणारी तू
सर्वांना सोबत घेऊन आयुष जगणारी तू
सांग ना कोठे हरवलीस तू??

गाणारी तू, लाजणारी तू
मोर्डन जमान्यातही संस्कार जपणारी तू
जीवापाड प्रेम करणारी तू
माझ अस्तित्व हि घेणारी तू
सांग ना कोठे हरवलीस तू??
सांग ना कोठे हरवलीस तू??

No comments: