Tuesday, February 7, 2012

आठवणींच्या या गारव्यात

आठवणींच्या या गारव्यात
मन अगदी बहरून जाते
गलान वरच्या हास्य खळीत
मग नयनांतील पाणी मिसळते


***************************
Najuk ahet bhavna khup
premal nzrene vachat ja !

tumcha prtikriya amuly ahet
tya krupya amhala kalvt ja !!

****************************
खूप काही लिहायचे आहे
पण वेळ पुरत नाही...
जेव्हा काही सुचायला लागते
तेव्हा दिवस राहत नाही...

डोळ्यावर जोप असते...
मन मात्र जागेच राहते,
लिहायचे एक असते त्यावेळी...
शब्दच साले चुकवत राहते

******************************
शब्दात गुंतवणारी तीच होती,
साधा सरळ मी ...
मला कवी बनवणारीपण तीच होती,

तक्रार मी कुणाची करू...
सवय तिची सुटली,
पण तिच्यामधली ती
आता फक्त कवितेतली ती उरली होती

********************************
आज पुन्हा त्या
वळणावर जायचे आहे,
कुणी वाट पाहत असेल
त्याच्या चेहेऱ्यावर
हास्य खुलवायचे आहे

No comments: