Thursday, February 16, 2012

सावलीचा या गंध वेगळा

सावलीचा या गंध वेगळा, रंग हि तिचा काळा
लापाछापिचा खेळ ती खेळी
माझी माझी म्हणता म्हणता
मलाच पोरकं करून गेली

*****************************

एकदा एका रान डुक्कर त्याचा समुदाय सोबत 'गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड' च्या हाफिसात जातात, हे पाहायला कि आज पण तेच जगातील सर्वात "डर्टी एनिमल" आहेत कि नाही????
डूक्कारांचा सरपंच कार्यालयातील अधिकारी ला भेटून बाहेर आल्यावर बाकीच्यांना चिडून ओरडतो "साला हि विद्या बालन कोण आहेरे?? :) :P

whoever hv seen Dirty Picture will sure agreee,, :)

अरे डर्टी पिचर वरून आठवले कालच आपल्या चंदेरी पर्देवरील 'विद्या बालन यांचा वाढदिवस होत, या निमित्त त्यांना विलम्बित हर्दीकाधिक शुभेच्छा..
परत त्यांनी डर्टी लुक दाखवायला नको हीच कामना...

**************************
रंग बदलणारी माणसं पाहून
सरड्यालाही स्वतःची लाज वाटली ,
खोटं ठरवायला त्यांना मग एकदाची
कुंपणापलिकडे धाव घेतली .

No comments: