Saturday, February 25, 2012

तो म्हणतो तिला

तो म्हणतो तिला..........
अंधारात चालताना वाट शोधत असतो,
थोड़ी भीती वाटलीच,
तर तुला आठवत असतो,
नकळत दाटलेल,
धुक पुसत असतो,
परत त्याच वाटेवर चालत रहत असतो,

तुझ्या भेटीची ओढ़ असते,
तुझ्या मिठीची आस असते,
कोरड्या माझ्या ओठाना,
तुझ्या ओठांची प्यास असते,
मनातल्या मनातच
वेड्या मनाला समजावत असतो,
नाहीच आल समजावता,
तर प्रिये तुझी आठवण काढत असतो,
पुन्हा त्याच वाटेवर चालत असतो,
गहिवरून आलेल्या भावनाना
आवर घालत असतो,
दम छटवणारया शवसाना
तुझा शवास देत असतो,
खुप मिठी मराविशी वाटली
की आकाशाला पाहून मीठी मारत असतो,
तुझा ओथाना स्पर्श करून आलेल्या हवेला
KISS करत असतो.,
खुपच त्रास झाला ना,
मग राणी तुझी आठवण काढत असतो. . .
तुझी आठवण काढत असतो

No comments: