Sunday, February 19, 2012

उमललेल्या गुलाबाला मरणाच दुखं नसत

उमललेल्या गुलाबाला मरणाच दुखं नसत,
पण तडकलेल्या हृदयाला, नेहमीच विरहाच दुखं असत...
बदलतात ती फक्त माणसं,
अन बदलते ती व्याख्या नात्यांची...
मग नेहमीच का दोष देतो, आपण आपल्या नशीबाला,
त्यात बेचार्या नशीबाच काय असत?...
त्यात बेचार्या नशीबाच काय असत?...

********************************

No comments: