प्रेमाचा Crash course खरच कुठे असेल का...??
सुरु होण्याआधीच admission housefull नसेल का ...??
शेरोशायरी करून line मारायच्या क्लासेस मध्ये
काही तासात खंर प्रेम शिकता शिकवता येईल का..??
Love गुरु म्हणून दुसऱ्यांचे problem solve करायचे
पण स्वतः वर वेळ आलीच कि दुसऱ्याचा सल्ला घ्यायचे
प्रश्न पत्रिका कितीही कठीण असली तरी ही
सरांनी भोपळ्या ऐवजी पेपरावर बदाम गिरबटायाचे
पत्र लेखनाच्या तासाला रोज एक नवं पत्र मनातलीला लिहायचे
पत्र देण्याची खरी वेळ आलीच कि त त प प करत माघारी फिरायचे
IT च्या क्लास मध्ये senti. quotes चे wallpaper बनवायचे
Facebook च्या profile वर मात्र साधे सरळ असल्याचा आव आणायचे
Crash course ची fees म्हणून बक्कळ पैसा खर्चायचा
आईसाठी एक साडी नाही पण GF ला diamond necklace भेट द्यायचा
या crash course च्या प्रतापावरून Timepass relationship वाढले आहेत
भारत सरकारने म्हणूनच कि काय वाटत FB इतर social site वर censor लावले आहेत
"थोडंस मनातलं" सांगता सांगता crash course चा अवधी संपत आला
Emotional melodrama करणाऱ्या बऱ्याच देवादासांचा प्रत्येक गल्लीत जन्म झाला
crash course चे सभासदत्व आपल्या "थोडंस मनातलं" groupmates साठी नाही आहे
जर use and throw च हवी असतील नाती तर आपल्यासारखा selfish दुसरा कोणी नाही आहे
नात्याचं बाजारीकरण
कालपरत्वे होतंच राहणार
Who knows ... ही post फक्त copy -share करून
बरेच लोक खरा अर्थ विसरून जाणार ...!!!!!
No comments:
Post a Comment