Sunday, January 1, 2012

माझी कमळा बकुळा तू

माझी कमळा बकुळा तू

नखरा तुझा ग अजब साला
पोपट माझा अलर्ट झाला
घेउन ये तू जरा मैनेला
करू थोडी गुफ्तगू
माझी कमळा बकुळा तू

मारुन डोळा नजरेचा चाळा
करतेस नुसता बवाल साधा
आपलेच पंटर आहेत इथे ग
घोटाळा करुन टाकू

चढला तुझा असा नशा कशान
पोपट झाला शॉलीड हैराण
मैनेला सांग अशी नको तु नाचु
करेन तुला बायकु

नको लोनावला नको खंडाला
आहे आपला बरा वडाला
भाईचा तुझ्या दरारा भारी
घबरनेका कायकु

No comments: