Thursday, January 19, 2012

शब्दांशी खेळावं बागडावं आनंदानी बोलावं

शब्दांशी खेळावं बागडावं आनंदानी बोलावं...
उमलतील शब्द विविध अर्थ छटा घेऊनी...
बहरतील मन या सुरेख शब्दांच्या दुनियेत...
फुलतील भाव शब्द संगीतासह ओठातुनी...

No comments: