गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड नसण्याचे फायदे :
१.एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो.
२.झोप चांगली लागते.
३.मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी लागत नाही.
४.आपण कसे दिसतोय, यावर फालतू वेळ खर्च होत नाही.
५.मध्यरात्री, उत्तर-मध्यरात्री, भल्या पहाटे वगैरे भलत्याच वेळांना एसेमेस वाजत नाहीत आणि त्यांना तात्काळ उत्तर देण्याचं बंधन तर मुळीच नसतं.
६.महिन्यातून तीन-तीनदा मोबाइल रिचार्ज करण्याची गरज पडत नाही.
७.मुलगा कितीही मुलींशी आणि मुलगी कितीही मुलांशी बोलू शकते.
८.कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं.
९.सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा एसेमेस तुम्ही बिनदिक्कत कुणालाही फॉरवर्ड करू शकता!!!!
१०.अजून बरेच फायदे आहेत, तुम्हाला माहिती असल्यास जरूर कळवा..
No comments:
Post a Comment