Friday, January 13, 2012

स्वताने स्वताला सावरणे आता

स्वताने स्वताला सावरणे आता
मनाने मनाला आवरणे आता
घात करील केंव्हाही .........
बेसावध पणे वावरणे आता .

***********************

No comments: