Thursday, January 19, 2012

विश्वास होता माझा
तुझ्यावर स्वतापेक्षा जास्त ...
काट्यापासून सावध राहिलो
अन फुलांनी केला अस्त

***********************

किती लपवले भाव मनीचे सारे
नाही लपले जात सखे.......
तुला विसरण्या लाख प्रयत्न केले
नाही विसरलो जरा सखे ...देव

No comments: