Friday, December 2, 2011

आजचा ही दिवस गेला वाट तिची पहाण्यात

आजचा ही दिवस गेला वाट तिची पहाण्यात
नेहमी प्रमाणे ती नाही आली
ओढ़ होती तिच्या भेटीची
एकदा तिला पहन्याची
या वेड्या मनाला आशा होती
ती आज नक्की येईलच
तिने शब्द दिला होता भेटीचा
आज तरी मान ठेविल प्रेमाचा
नसेल प्रेम तर मैत्रीचा
शेवटी आजचा ही दिवस गेला तिची वाट पहाण्यात
अभ्यास करत असेल
नाहीतर कामात असेल
आई बरोबर मंदिरात गेली असेल

No comments: