Saturday, December 10, 2011

परीक्षेच्या आधी,

परीक्षेच्या आधी,
अभ्यास कधीच पूर्ण होत नाही...

३ तासांच्या परीक्षेत,
वेळ कसा जातो,
ते हि कधी कळत नाही....

उत्तर लिहिताना,
आपण काय लिहीतोये,
कधी कधी ते हि समाजात नाही...

अन,
परीक्षेच्या त्या शेवटच्या क्षणी,
चेहर्यावरचे भाव बदलू लागतात,
आठउ लागते सगळं काही ..
मग मात्र,
हात काही थांबता - थांबत नाही...
मग मात्र,
हात काही थांबता - थांबत नाही... :)

No comments: