Monday, December 26, 2011

डोळे आंधळे झाले म्हणून नजर तुला पहायचे सोडून देत नाही

डोळे आंधळे झाले म्हणून नजर तुला पहायचे सोडून देत नाही,
तोंड मुके झाले म्हणून शब्द तुझ्याशी बोलायचे राहत नाहीत,
कान बहिरे झाले म्हणून मन तुझे स्वर ऐकायचे थांबत नाही,
फार प्रयत्न केला तुला विसरायचा पण माझ्या आठवणींना मला कधी जिंकताच आले नाही

No comments: