Friday, December 9, 2011

कोलावरी तडका....माझ्या शब्दात.....

कोलावरी तडका....माझ्या शब्दात.....

सांग तुझ कोणावरी कोणावरी प्रेम.. ग....
सांग तुझ कोणावरी कोणावरी प्रेम.. ग...

सांग तुझ कोणावरी........ ग...

दिसतेस मला तू फुल... फुल .. गुलाबच...लाल..
पाहून तुझ कसे होतात...होतात माझे ..हाल

सांग तुझ कोणावरी कोणावरी प्रेम.. ग...
सांग तुझ कोणावरी कोणावरी प्रेम.. ग...

गुलाबी तुझ गाल ...गाल ..लाल तुझ ओठ
नजर तुझी ग थेट....थेट घुसते काळजात...

सांग तुझ कोणावरी कोणावरी प्रेम.. ग...
सांग तुझ कोणावरी कोणावरी प्रेम.. ग...

प ...प प प प प्रेमाचा...म म म मला
शिकवशील का.ग .....

आलो खास....खास जवळ ...जवळ.. तुजपास...
हिमतीने...केलंय मी ...केलंय मोठ धाडस...

हव हव... हव हव... हव मला तुझ लव्ह..
न्हाव न्हाव..न्हाव न्हाव प्रेमात तुझ्या न्हाव्ह..

तरसलेल्या या हृदयाला...
फक्त प्रेम तुझच हव.....

समजून घेशील मला अन माझ्या भावनांना....
होकाराची प्रतीक्षा आहे..आहे या कानांना...

सांग तुझ कोणावरी कोणावरी प्रेम.. ग...
सांग तुझ कोणावरी कोणावरी प्रेम.. ग...

No comments: