Monday, December 12, 2011

मी अस नाही सांगत की प्रेम करू नका...

मी अस नाही सांगत की प्रेम करू नका...
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका..
पण तिनेही कराव प्रेम म्हणुन दबाव आणु नका..
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका..
पण स्वप्न पूर्ण करताना मागे कधी फिरू नका..
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका.
पण प्रेम केलत तर सोडून कधी जाऊ नका..
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका.
पण तिच्या सुखापुढे इतर कसलाही विचार करू नका..
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका.
पण
स्वताच्या स्वार्थासाठी तिच्या जिवाचा खेल कधी करू नका...
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका.
प्रेम करतोय अस दाखवून तिचा बळी तरी घेऊ नका...!!!!!!!

No comments: