Wednesday, December 7, 2011

एकदा बस स्टोप समोर एक मुलगा सिगारेट ओढत असतो.

एकदा बस स्टोप समोर एक मुलगा सिगारेट ओढत असतो.

तिथे एक मुलगी येते....

मुलगी : आता पर्यंत तुम्ही जितकी सिगारेट ओढली आहात तेच जर पैसे जमा केले असते तर समोर उभी असलेली मार्साडीज कार तुमची असती...
... ... मुलगा : तुम्ही सिगारेट ओढता
मुलगी : नाही
मुलगा : मग ती कार तुमची आहे का ?
मुलगी : नाही , अस का विचारत आहात ?
मुलगा : ती कार माझी आहे ....

तात्पर्य : नको तिथे जास्त शहाणपणा दाखवला कि असा पोपट होतो ..

No comments: