Wednesday, December 14, 2011

आज तुझ्यासाठी,

आज तुझ्यासाठी,
जीव का तळमळतो?...

तुझ्या नसण्याने,
स्वास का घुसमटतो? ...

आठवणीने तुझ्या,
डोळे का हे भरून येतात?...

जेव्हा तुझा चेहरा,
ह्या झाडा, पाना, फुलं मध्ये मला दिसतो...

जेव्हा तुझा चेहरा,
ह्या झाडा, पाना, फुलं मध्ये मला दिसतो... :'(

No comments: