Sunday, December 18, 2011

हि गुलाबी थंडी थोडेच दिवस आहे,

हि गुलाबी थंडी थोडेच दिवस आहे,
पहाटेची ती साखर झोप थोडेच दिवस आहे....

पहाटे थंडीत कुडकुदूत उनाची शोध सुरु झाली,
दिवसा अनेकदा चहाचा कप मध्ये विरघळून जाण्याची वेळ आली..
आजकाल प्रेयसीच्या स्पर्श मध्ये जणू जादूच जाणवू लागले...
संध्याकाळी रोज शेकुटी सोबत नवीन नवीन विषय निघू लागले...

या दिवसांना गोड थंड आठवणी बनून घ्या....कारण,
हि गुलाबी थंडी थोडेच दिवस आहे,
पहाटेची ती साखर झोप थोडेच दिवस आहे...

No comments: