Tuesday, December 6, 2011

तुला भेटण्याची ओढ प्रत्येक भेटीनंतर वाढतच जाते

तुला भेटण्याची ओढ प्रत्येक भेटीनंतर वाढतच जाते
मला फ़क़्त एकच संग असे का होते?
तुझ्याशी बोलताना काळातच नाही वेळ कसा निघून जातो
क्ष का इथेच थांबवा मनोमन हेच वाटत राहत
वेडे मन माजे त्याला समजू किती
... तू येऊन गेलास तरी वाट पाहत राही तुजी
क्षणाचाही दुरावा संग का वाटतो युगासारखा
कल्पनेतही आहे अशक्य आता जगणे तुझ्याविना ♥♥♥

No comments: