Friday, December 9, 2011

जाते मी असं तिचे बोलणे होते ..

जाते मी असं तिचे बोलणे होते ..
मनात मात्र काही वेगळेच होते ..
...भाव तिच्या मनातले मला जाणवले होते ...
सांगतान काळीज तिचे हि थरथरले होते ...
घाव आठवणीचे मनी तिला छळत होते ...
संपला आयुष्य म्हणत होते ...
सांगताना समजावून तिला सगळेच थकले होते ..
प्रयत्न सगळ्यांचे संपले होते ....
रडवे आयुष्य जगते, आता सारे संपले ...
असेच तिचे म्हणणे होते .....
जगण्यात माझ्या राम नाही,,,
डोळे तिचे सांगत होते ..
कसे सांगू तिला हृदय माझे धडधदत होते....
तिच्या शिवाय जीवन माझे शून्य होते ....
पारखे करून का जाते ...
वाट पाहुनी तिची डोळे आता मात्र थकले होते ....

No comments: