Tuesday, December 13, 2011

या चांदण्या रात्री साथ तुझी हवी ......

या चांदण्या रात्री साथ तुझी हवी ......
सुन्न्ह झालेल्या मनाला शुद्ध तुझीच हवी.....
कितीही राती जागल्या तरी आठवण तुझीच हवी....
चांदणी जरी तुझी असली तरी रात माझही हवी...
झोप जरी येत असली तरी चाहूल तुझी हवी...
शांत तरी कसे झोपू तुझ्या स्वप्नांची सोबत मात्र हवी...
पहाट लवकरच होणार आहे..................!

No comments: